"विलास वाघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर
जन्म आणि शिक्षण
ओळ ३:
प्रा. विलास वाघ (जन्म : १ मार्च १९३९ - २५ मार्च २०२१){{Sfn|कांदळकर|२०२१}} हे मराठी लेखक, संपादक, प्रकाशक तसेच सामाजिक कार्यकर्ते होते. 'सुगावा' ह्या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच 'सुगावा' ह्या प्रकाशनसंस्थेद्वारे प्रकाशक म्हणून त्यांनी प्राधान्याने आंबेडकरी विचार आणि आंबेडकरी चळवळीशी संबंधित वैचारिक साहित्य प्रकाशित केले. {{Sfn|जगताप|२०२१}}
 
==जन्म आणि शिक्षण==
प्रा. वाघ ह्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील मोराणे येथे झाला. प्रा. वाघ ह्यांच्या लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे तीन भाऊ आणि एक बहीण अशा कुटुंबाचे पालनपोषण त्यांच्या आईने कष्टपूर्वक केले.{{Sfn|कसबे|२०१५}} गरिबीमुळे धुळे येथील हरिजन सेवा संघाच्या राजेंद्र छात्रालय ह्या वसतीगृहात त्यांना शिक्षणासाठी ठेवण्यात आले. त्यांचे शालेय शिक्षण उशिरा सुरू झाले. {{Sfn|कसबे|२०१५}}
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/विलास_वाघ" पासून हुडकले