"आरण्यक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आरण्यक शब्दाचे विद्वानांच्या मतानुसार अर्थ. रचना, स्वरूप यांची माहिती.
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
https://sheetaluwach.com/aranyaka-marathi वरून नकल डकव परतावली
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{हिंदू धर्मग्रंथ}}
आरण्यक या नावातून अनेक अर्थ ध्वनीत होतात. त्या सर्व अर्थांचा समुच्चय केला तर आरण्यक म्हणजे काय हे समजणे सोपे जाईल.
'''आरण्यके''' ही हिंदू श्रुतींचाश्रुतिंचा भाग आहेत. आरण्यकांना त्यांच्या वैदिक स्रोतानुसार आणि शाखेनुसार विभागले जाते.
 
'''पहिला अर्थ''' - अर्थातच अरण्यात किंवा जंगलात लिहिले गेलेले ग्रंथ, असा सोपा अर्थ निघतो. '''‘अरण्ये भवम् इति आरण्यकम्।‘'''
 
'''दुसरा अर्थ''' सायणाचार्यांच्या भाष्यात येतो तो म्हणजे - वेदाचा जो अंश अरण्यात पठण/मनन केला जातो त्याला आरण्यक म्हणता येईल.
 
'''''आरण्याध्ययनादेतद् आरण्यकमितिर्यते। अरण्ये तदधीयीतेत्येवं वाक्यं प्रवक्ष्यते।'''''
 
'''''(तैत्तिरिय आरण्यक भाष्य श्लोक ६)'''''
 
हे झाले शब्दाची फोड करणारे अर्थ. अरण्यात माणूस कशासाठी जातो? शांतता मिळविण्यासाठी, चिंतन/तप करण्यासाठी. निसर्गाच्या सहवासात माणसाला परमात्म्याचा सहवास अधिक प्रकर्षाने जाणवतो. ''(**जंगलातील शांततेचा अनुभव घेतलेल्यांना हे चटकन् पटावे)'' अर्थातच नागरी जीवन आणि मोहाचा त्याग करून तत्वचिंतनात आयुष्य घालविण्यासाठी लोक अरण्याची वाट धरतात. म्हणूनच तत्वचिंतन हा विषय सांभाळणारे कोणते वैदिक ग्रंथ त्याने वाचावेत तर '''आरण्यके!''' हा आरण्यकांचा विषय सांगणारा अर्थ आहे.
 
आधीच्या भागात (वाचा - ब्राह्मण ग्रंथ) आपण पाहिलेत की वेदातील मंत्रांचा यज्ञीय कर्मकांडाशी निगडीत अर्थ लावण्याचे काम ब्राह्मण ग्रंथ करतात. याच कर्मकांडांचा तात्विक अभिप्राय मांडण्याचे काम आरण्यके करतात. कर्मकांड सांगणाऱ्या ब्राह्मण ग्रंथांना पूरक असे तत्वज्ञान सांगणे आणि पुढे येणा-या उपनिषदांची नांदी करणे असे दुहेरी कार्य आरण्यके करतात. त्यामुळे आरण्यके ही वेदवाङ्मयातीला कर्मकांड आणि ज्ञानकांड यांची सांगड घालणारा दुवा आहेत. वेदवाङ्मयात आरण्यकांचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. उपनिषदे जर भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया मानली तर आरण्यके ही या उपनिषदांचा पाया मानायला हरकत नाही असे म्हणतात.
 
'''रचना/स्वरूप'''
 
सर्वसाधारणपणे ब्राह्मण किंवा उपनिषदांप्रमाणेच प्रत्येक वेदांशी निगडीत अशीच आरण्यकांची रचना झाली असे मानतात त्यामुळेच ब्राह्मण ग्रंथांप्रमाणेच शाखा उपशाखा व्यापून आरण्यकांची संख्याही ११३० च्या आसपास असावी असा विचार मांडला जातो. परंतू दुर्दैवाने आज उपलब्ध असणाऱ्या आरण्यकांची संख्या केवळ ७ आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://sheetaluwach.com/aranyaka-marathi|title=ओळख वेदांची - आरण्यक|url-status=live}}</ref>{{हिंदू धर्मग्रंथ}}
'''आरण्यके''' ही हिंदू श्रुतींचा भाग आहेत. आरण्यकांना त्यांच्या वैदिक स्रोतानुसार आणि शाखेनुसार विभागले जाते.
 
* [[ऋग्वेद]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आरण्यक" पासून हुडकले