"कडुलिंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अधिक माहिती चा समावेश केला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५५:
* रक्त दूषित झाल्यावर त्वचेवर डाग पडतात, तेव्हा हे तेल लावतात. औषधी गुणधर्म आहेत. या झाडाचे साल, मूळ, पान, बिया सर्वच औषधीं आहेत.
* सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे कडुनिंब हे अत्युत्तम जंतुनाशक आहे. ह्याच्या पानांची पूड शेतात पसरल्यास खत म्हणून उपयोगी तर पडतेच पण त्यापेक्षाही रोपांना किडीपासून दूर ठेवते.
* कडुलिंब वनस्पतीचे गुणधर्म आणि उपयोग : उपचार हा जखम बरे करण्यासाठी
अश्या प्रकारे कडुलिंब याचा वापर केला जातो.
कडूलिंबाने कुरुप डाग न सोडता जखमा बरी करता येतात. तसेच सेप्टिक इन्फेक्शनपासून बचाव करते. कडूलिंब सामान्यत: जंतुनाशक गुणधर्मांमुळे जखमा भरण्यासाठी वापरला जातो. रोज जखमांवर आणि डागांवर कडुनिंबाच तेल थोडीश्या प्रमाणात लावावे. कडुनिंबाच्या तेलात आवश्यक फॅटी ऍसिडस् असतात, जे जखम लवकर बरी होण्यासाठी मदत करतात आणि आपली त्वचा निरोगी बनवते.
* [https://darjamarathicha.in/neem-tree-information-in-marathi/ कडुलिंब] वनस्पतीचे गुणधर्म आणि उपयोग : मुरुमांपासून मुक्तता मिळवण्यासाठी
कडुनिंबामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुण देखील आहे ज्यामुळे मुरुम कमी होते. कडूलिंबाच्या तेलाने त्वचा कोरडेपणा, त्वचेचा खाज सुटणे आणि लालसरपणा दूर होतॊ. कडुनिंब हे लवकर मुरुम करण्यासाठी आणि त्वचेचे सैंदर्य वाढवते.
अश्या प्रकारे कडुलिंब याचा वापर केला जातो.
 
== इतर ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कडुलिंब" पासून हुडकले