"मटका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: Reverted :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०:
मटक्या अड्ड्यांवर मुंबई पोलिसांच्या मोठ्या प्रमाणात धाडी पडल्या आणि मटक्याचा हा धंदा मुंबईबाहेर गुजराथेत आणि राजस्थानात गेला. मुंबईत ऑनलाईन बेटिंग, झटपट लाॅटरीसारखे अन्य रूपात मटका खेळला जाऊ लागला. मटक्यामुळे श्रीमंत झालेले पंटर क्रिकेट मॅचेसवर बेटिंग करू लागले. मटक्याच्या धंद्याला उतरती कळा लागली आणि हे व्यवहार ५०० कोटी रुपयांवरून महिना १०० कोटी रुपयांपर्यंत घसरले. १९९५ सालापर्यंत मुंबईत असलेल्या बुकींची संख्या २,००० वरून ३००वर आली.
 
कल्याणजीच्या मृत्यूनंतर त्याची मुलगा सुरेश भगत आणि त्याची १९७९ साली लग्न करून आलेली पत्नी जया हा व्यवहार सांभाळू लागली sattamatkatiger.com .
 
११ जून २००८ रोजी महिंद्र कंपनीच्या स्काॅर्पियोतून प्रवास करणाऱ्या सुरेश भगत आणि सहा इतर जणांच्या कारला एका ट्रकने धडक दिली आणि त्या अपघातात सुरेश भगत आणि सहाजण, त्यांच्या वकिलां-शरीरसंरक्षकांसह ठार झाले. त्यावेळी ही पार्टी अलिबाग कोर्टातून मुंबईला परतत होती. पुढे असे समजले की, हा अपघात सुरेश भगतचा मुलगा हिरेश भगत आणि त्याची आई जया भगत यांनी घडवून आणला होता. हिरेश भगत आणि जया भगत यांना पोलिसांनी पकडले आणि त्यांना सश्रम कारावासाची शिक्षा झाली.
"https://mr.wikipedia.org/wiki/मटका" पासून हुडकले