"केरुनाना छत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१८५ बाइट्स वगळले ,  ५ महिन्यांपूर्वी
प्रथम परीच्छेदामधील विकिपीडियाच्या संकेतांना धरून नसलेली भाषा बदलली
(प्रथम परीच्छेदामधील विकिपीडियाच्या संकेतांना धरून नसलेली भाषा बदलली)
विनायक लक्ष्मण ऊर्फ केरुनाना छत्रे (जन्म : नागाव, १६ मे १८२५; मृत्यू : १९ मार्च १८८४) हे १९ व्या शतकात जन्म घेऊन हे आपल्या कर्तबगारीने कीर्तिमान झालेले प्राचीन भारतीय तसेच आधुनिक गणित व खगोलशास्त्र यांचे निस्सीम उपासकअभ्यासक होते. [[विष्णुशास्त्री चिपळूणकर]], [[लोकमान्य टिळक]], सुधारकाग्रणी [[गोपाळ गणेश आगरकर]] ह्यांचे ते गुरू होते.
 
केरुनानांचा जन्म अलिबाग तालुक्यातल्या नागाव येथे झाला. आई-वडिलांना बालपणीच अंतरल्याने त्यांना शिक्षणासाठी मुंबईस चुलत्यांकडे यावे लागले. त्यांच्यामुळेच केरुनानांना वाचनाची गोडी व कोणत्याही प्रश्नाकडे वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहण्याची सवय लागली.
१९३

संपादने