"परवेझ हूडभॉय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर
ओळ ३५:
 
==पूर्ववृत्त==
परवेझ हूदभाई ह्यांचा जन्म पाकिस्तानातील कराची येथे झाला{{Sfn|हुदभाई|२०२१}}.
 
===शिक्षण===
ओळ ४२:
===व्यावसायिक पदे===
१९७३-२०१० ह्या कालावधीत हुदभाई ह्यांनी पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील कायदे आझम विद्यापीठात प्रथमतः पदार्थविज्ञानाचे व्याख्याते आणि शेवटी प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. २०१०-२०१२ ह्या कालावधीत लाहोर येथील लम्स (LUMS) विद्यापीठात पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते.
 
==संदर्भसूची==