"परवेझ हूडभॉय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
भर
ओळ २५:
| संशोधक_लघुरूप_प्राणिशास्त्र =
| पुरस्कार =
| वडील_नाव = अमीरअली
| आई_नाव =
| पती_नाव =
ओळ ३२:
| तळटिपा
}}
'''परवेझ अमीरअली हुदभाई''' (जन्म : ११ जुलै १९५० - हयात) हे पाकिस्तानी अणुवैज्ञानिक, पदार्थवैज्ञानिक, गणितज्ञ तसेच विचारवंत आहेत. हुदभाई हे पाकिस्तानातील अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या आणि इहवादाच्या पुरस्काराच्या चळवळींतील कार्यकर्तेही आहेत.
 
==पूर्ववृत्त==
परवेझ हूदभाई ह्यांचा जन्म पाकिस्तानातील कराची येथे झाला{Sfn|हुदभाई|२०२१}.
 
===शिक्षण===
हुदभाई ह्यांचे शालेय शिक्षण कराची ग्रामर स्कूल ह्या ठिकाणी झाले. १९७३मध्ये अमेरिकेतील [[मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी]] येथून त्यांनी गणित, विद्युत अभियांत्रिकी ह्या विषयांतून त्यांनी विज्ञान-स्नातक (बॅचलर्स ऑफ सायन्स) आणि घनावस्था-भौतिकी ह्या विषयातून विज्ञान-अधिस्नातक (मास्टर्स ऑफ सायन्स) ह्या पदव्या मिळवल्या. ह्याच शिक्षणसंस्थेतून त्यांनी १९७८ ह्या वर्षी पुंजयामिक भौतिकी ह्या विषयातून पीएचडी पदवी संपादित केली.
.
===व्यावसायिक पदे===
१९७३-२०१० ह्या कालावधीत हुदभाई ह्यांनी पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील कायदे आझम विद्यापीठात प्रथमतः पदार्थविज्ञानाचे व्याख्याते आणि शेवटी प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. २०१०-२०१२ ह्या कालावधीत लाहोर येथील लम्स (LUMS) विद्यापीठात पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते.
==संदर्भसूची==
 
* {{संदर्भ संकेतस्थळ
|दुवा= http://eacpe.org/app/wp-content/uploads/2021/01/CV-Pervez-Hoodbhoy-2020.pdf
|title= 1CURRICULUMCURRICULUM VITAE for PERVEZ AMIRALI HOODBHOY
|अनुवादीत title= व्यावसायिक विवरण : परवेझ हुदभाई
|आडनाव=
|पहिले नाव=
|लेखक= हुदभाई, परवेझ
|लेखकदुवा=
|आडनाव2=
Line ५० ⟶ ५८:
|दिनांक=
|महिना=
|year= २०२१
|वर्ष=
|आडनाव संपादक=
|पहिले नाव संपादक=
Line ५९ ⟶ ६७:
|संपादकदुवा2=
|इतर संपादक=
|website= https://eacpe.org/
|संकेतस्थळ=
|मालिका=
|प्रकाशक= इक्बाल अहमद सेंटर फॉर पब्लिक एज्युकेशन
|प्रकाशक=
|ठिकाण=
|पान=
|पाने=
|वेळ=
|भाषा= इंग्लिश
|प्रकार=
|डी.ओ.आई.=
Line ७६ ⟶ ८४:
|विदा दिनांक=
|मृतदुवा=
|ॲक्सेसदिनांक= १३ फेब्रुवारीएप्रिल २०२०२०२१
|अवतरण=
}}
 
परवेझ अमीरअली हूडभॉय (११ जुलै, १९५०:कराची, सिंध, पाकिस्तान - ) हे पाकिस्तानी अणुशास्त्रज्ञ आहेत.
 
==बाह्य दुवे==