"संस्‍कृत भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
या लेखात आरुवर्तीय संस्कृत ही प्राचीन आहे आणि मेघवर्तिया संस्कृत ही प्राकृत नंतर विकसित झाली आहे मेघवर्तीया किंवा कलिदासी संस्कृत
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
आरुवर्तीय संस्कृत ही प्राचीन आहे आणि मेघवर्तिया संस्कृत ही प्राकृत नंतर विकसित झाली आहे मेघवर्तीया किंवा कलिदासी संस्कृत
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १९:
संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा [[भाषा]] असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा, [[बौद्ध]],आणि [[जैन]] धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती [[भारतामधील भाषा|भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी]] एक आहे. [[नेपाळ]]मध्येही या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्‍ज्ञ [[पाणिनी]]ने इ.स. पूर्व काळात संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृतमधूनच उत्तर भारतीय भाषा जन्मल्या आहेत.
 
संस्कृत भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक्‌, देवभाषा, अमरभारती इत्यादी अन्य नावे आहेत. संस्कृतमध्ये लिहिलेले शिलालेख सर्वात प्राचीन आहेत, पण काही कालांतलरांने संस्कृत भाषेचे महत्त्व संपुष्टात आले(????) व इसवी सन १२००नंतर संस्कृत भाषा प्रचलित झाली. आरुवर्तीय संस्कृत ही प्राचीन आहे आणि मेघवर्तिया संस्कृत ही प्राकृत नंतर विकसित झाली आहे
 
मेघवर्तीया किंवा कलिदासी संस्कृत
 
कवी वाल्मीकी हे संस्कृत भाषेचे आद्यकवी होत. त्यांनी रामायण हे महाकाव्य लिहिले.
Line २९ ⟶ ३१:
| मजकूर = ==संस्कृत भाषेची निर्मिती==
पहिल्यांदा मानवाला आपल्या तोंडातून ध्वनी येतात, हे कळले. त्या ध्वनींचे धातुवाचक शब्द बनले. या धातूंपासूनच भाषेचे अन्य शब्द बनले असे संस्कृत पंडित मानतात.
 
 
 
आरुवर्तीय संस्कृत ही प्राचीन आहे आणि मेघवर्तिया संस्कृत ही प्राकृत नंतर विकसित झाली आहे
 
मेघवर्तीया किंवा कलिदासी संस्कृत
 
==प्रचंड शब्दभांडार असलेली भाषा==