"नाना फडणवीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा using AWB
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{इतिहासलेखन}}
[[चित्र:MadhuJohn RaoThomas NarayanSeton the- MarathaPortrait Peshwa withof Nana Fadnavis and attendants Poona 1792 by James Wales.jpgJpeg|thumb|right|180px|[[सवाई माधवराव पेशवे|सवाई माधवराव पेशव्यांसोबत]] बसलेले {{लेखनाव}} (चित्रकार: [[जेम्स वेल्स (चित्रकार)|जेम्स वेल्स]]; चित्रनिर्मिती: इ.स. १७९२ ;)]]
'''बाळाजी जनार्दन भानू''' ऊर्फ '''नाना फडणवीस''' किंवा नाना फडणीस (जन्म : [[सातारा]]-[[महाराष्ट्र]], १२ फेब्रुवारी १७४२; मृत्यू : [[पुणे]], १३ मार्च १८००)]] हे पेशव्यांच्या दरबारी असणारे [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्यातील]] मुत्सद्दी होते. नाना फडणवीस हे नुसतेच शहाणे होते, योद्धे नव्हते यास्तव ते [[पेशवाईतील साडेतीन शहाणे|पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी]] अर्धे शहाणे समजले जात. (इतर तीन पूर्ण शहाणे - [[सखारामबापू बोकील]], देवाजीपंत चोरघडे आणि विठ्ठल सुंदर)