"बीड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Vinayak111777 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Vinayak111777 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ५७:
'''बीड''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक शहर आहे, आणि [[महाराष्ट्रातील जिल्हे|३६ जिल्ह्यांपैकी]] एक असलेल्या [[बीड जिल्हा|बीड जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.
महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची ओळख [[ऊसतोड कामगार]]
जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील लाभलेली आहे. शून्याचा शोध लावणारे [[आर्यभट्ट]] यांचा संबंध बीड जिल्ह्यासी आहे. रामायणात [[लंकाधीश रावण]] व [[जटायू]] चं युद्ध याच भूमीत झालं. बीड शहरातील पेठबीड भागात [[जटायू मंदिर]] आज ही अस्तित्वात आहे. [[पेशवाई]] च्या काळी [[पानिपत]] येथे मराठी सेने चा पराभव झाला. काही काळ मराठा सत्तेत नैराश्य आले. परंतु त्याच काली जिल्ह्यातील [[राक्षस भुवन]] येथे [[निजामशाही]] ला पराभूत करून पुन्हा एकदा मराठी सत्तेला गतवैभव प्राप्त झाले.
==इतिहास==
|