"महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ४:
[[File:PuranPoli Making.jpg|thumb|PuranPoli]]
 
महाराष्ट्राची एक खासियत म्हणजे [[पुरणपोळी]]. कोणत्याही [[मराठी]] सणावाराच्या वेळी महाराष्ट्रीय घरात गोडाधोडाचा बनणारा पदार्थ म्हणजे [[पुरणपोळी]]. हा पदार्थ जितका दिसायला व खायला चांगला असतो, तितका तो करायला कठीण असतो. पुरणपोळीत आणखी एक प्रकार आहे. तो म्हणजे मांडा. हा खापरावर बनवला जातो.
 
पुरणपोळीबरोबर तूप घातलेली गुळवणी म्हणजे खवय्यांसाठी एक मेजवानीच असते.