"पुरणपोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ३१:
काहीजण पुरणपोळी कटाच्या आमटीबरोबर सुद्धा खातात. पुरणपोळीच्या जेवणात शक्यतो लोक तळलेले पदार्थ आवडीने खातात. प्रामुख्याने कांदाभजी आणि पापड हे पदार्थ या जेवणात समाविष्ट केले जातात. जेवताना ताटात ''गरमागरम पुरण पोळी गुळवणी ' 'आणि सार(कटाची आमटी)भात ताटात वाढले जाते. '''कटाची आमटी''' कशी बनवतात ते खालील प्रमाणे पहा .
पुरणपोळी ही शुद्ध देशी गीर गायीच्या दुधापासुन बनवलेल्या कणीदार साजुक तुपाची धार घालुन खावी. आणि दुपारी मस्त १ ते ४ ताणुन झोपावे.
 
==नावे ==
याला विविध प्रदेशात विविध नावे आहेत. [[मराठी भाषा|मराठी]] मध्ये पुरणपोळी म्हणून ओळखले जाते. [[तेलुगू भाषा|तेलगू]], [[आंध्र प्रदेश]] मध्ये याला बॉबबट्टू किंवा बक्सम किंवा ओलिगा म्हणून ओळखले जाते. [[कन्नड भाषा|कन्नड]] मध्ये याला होलिगे किंवा ओबाट्टू म्हणून ओळखले जाते. [[गुजराती भाषा|गुजराती]] मध्ये पुरण पुरी किंवा वेद्मी म्हणून ओळखले जाते. [[मलयाळम भाषा|मल्याळम]] मध्ये पयासाबोल्ली किंवा फक्त बोल्ली म्हणून ओळखले जाते. , पोली किंवा उप्पिट्टू [[तमिळ भाषा|तामिळ]] मध्ये, भाकशालु, उब्बाट्टी किंवा पोले [[तेलुगू भाषा|तेलगू]], मध्ये आणि फक्त पोली [[कोकणी भाषा|कोकणी]] मध्ये. [[केरळ]] आणि [[तमिळनाडू|तामिळनाडूमध्ये]] सहसा भोजन व मेजवानीमध्ये पाला पासाम दिले जाते.
 
==हेसुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरणपोळी" पासून हुडकले