"लोणावळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३९:
==वाहतूक==
लोणावळा रस्ता व रेल्वेमार्गे भारतातील प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. [[मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग]] याजवळून जातो व त्यास लोणावळ्यासाठी प्रवेशमार्ग आहे. [[राष्ट्रीय महामार्ग क्र. ४]] लोणावळ्यातूनच जातो. [[लोणावळा रेल्वे स्थानक]] [[पुणे-मुंबई रेल्वेमार्ग|पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील]] अतिमहत्त्वाचे स्थानक असून येथून जाणाऱ्या सगळ्या गाड्या येथे थांबतात.
येथे दौंडप्रमाणेच मोठे रेल्वे जंक्शन उभारले जावे अशी अनेक प्रवाशांची अनेक शतकांपासून मागणी आहे.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोणावळा" पासून हुडकले