"लोणावळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९:
पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळयात तर धुके लपेटूनच फिरावे लागते. उन्हाळयात जांभळे आणि करवंदांची लयलूट असते.
 
लोणावळा आणि [[खंडाळा]] या दोन्ही ठिकाणांच्या जवळपासच पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. [[राजमाची]] पॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स ॲन्ड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, [[लोहगड]], [[विसापूर]] किल्ले ही त्यांपैकी काही ठळक ठिकाणे होत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील शुद्ध मधात तळलेली चिक्की तर सर्वदूरआंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहे.रोज 200 टन चिक्की निर्यात केली जाते.
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोणावळा" पासून हुडकले