"विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोठा मजकुर वगळला ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो वाक्यरचना, replaced: भारतातील → भारताच्या using AWB
ओळ १:
'''विद्यापीठ''' ही उच्च शिक्षण व संशोधनासाठीची संस्था असते. विद्यार्थ्यांना विविध विषयातील पदवी प्रदान करण्याचे अधिकार विद्यापीठाकडे असतात.
 
कुलपती हे पद विद्दयापीठ कार्यकारिणीतले सर्वोच्च पद असून कुलगुरू हा विद्यापीठाचा कार्यकारी प्रमुख असतो.
ओळ १०:
* विद्यानिष्णात (M. Phil.)
* विद्यापारंगत (Master Of Arts)
* विद्याप्रवीण (Bachelor Of Arts)
 
भारतातले नालंदा (बिहार) हे जगातल्या अतिप्राचीन विद्यापीठांपैकी एक आहे. सोलापूर विद्यापीठ हे 2004 साले अस्तित्वात आले. सोलापूर विद्यापीठ एका जिल्ह्यासाठी असून सध्या शैक्षणिक क्षेत्रात खूप प्रगती करत आहे.
 
== भारतातीलभारताच्या विदयापीठांचे प्रकार ==
# राज्य विदयापीठ
# केंद्रीय विदयापीठ
ओळ २१:
 
=== राज्य विदयापीठ ===
हे विदयापीठ राज्य सरकारद्वारे नियंत्रित केले जाते.
 
उदा. [[राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ]]
ओळ ३४:
 
उदा. डी. वाय. पाटील विद्यापीठ, भारती विद्यापीठ. टिळक विद्यापीठ
अभिजित कदम अभिमत विद्यापीठ
 
=== खाजगी विदयापीठ ===
ओळ ४१:
== मुक्त विद्यापीठ ==
मुक्त विद्यापीठ म्हणजे विद्यार्थ्यांना सोईनुसार पदवी शिक्षण घेण्याची सुविधा असलेले विद्यापीठ. मुक्त शिक्षणाची चळवळ खऱ्या अर्थाने १९८२ मध्ये हैदराबाद येथे स्थापन झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून झाली.
आता अशी एकूण १० मुक्त विद्यापीठे आज भारतात कार्यरत आहेत.
 
ती अशी :-
ओळ ५६:
== स्वायत्त विद्यापीठ ==
स्वतःची घटना, अभ्यासक्रम व नियमावली असणाऱ्या, तसेच राज्य वा केंद्र सरकारच्या अधिकार कक्षेबाहेरील विद्यापीठांना स्वायत्त विद्यापीठ म्हटले जाते.
उदा. मेक्सिको चे "National Autonomous University"
 
भारतात 'स्वायत्त विद्यापीठ' असा प्रकार अस्तित्वात नाही, पण 'स्वायत्त महाविद्यालय' या प्रकारात काही महाविद्यालये आहेत.
 
[[वर्ग:शैक्षणिक संस्था]]