"महाराष्ट्र नवनिर्माण सेना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो मराठी किडा (चर्चा) यांनी केलेले बदल 2409:4042:2818:78E:0:0:1BC5:88A0 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
छो वाक्यरचना, replaced: भारतातील → भारताच्या using AWB
ओळ १:
{{माहितीचौकट भारतीय राजकीय पक्ष
|पक्ष_नाव = महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Line १० ⟶ ९:
|राज्यविधानसभा_पक्षबळ=१|पक्ष_चिन्ह_आकारमान=|पक्षाचा ध्वज=MNS-rajmudra-Flag.jpg}}
 
'''महाराष्ट्र नवनिर्माण सेना''' (संक्षिप्त : '''मनसे''') हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक/राज्यस्तरीय राजकीय पक्ष आहे. [[राज ठाकरे]] यांनी [[९ मार्च]] [[इ.स. २००६|२००६]] रोजी ह्या पक्षाची स्थापना केली. [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्य]], महाराष्ट्र प्रदेश, आणि [[मराठी भाषा]] यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा, महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास (भौतिक व सांस्कृतिक) या गोष्टींचा विचार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तत्त्वांचा मूळ गाभा आहे.<ref name="मनसे - ध्येय आणि धोरण">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.manase.org/home_vs2009.php|title=मनसे - ध्येय आणि धोरणे}}</ref> shubham pawar
 
==ध्येय आणि धोरण==
Line ६० ⟶ ५९:
==निवडणुका==
===२००९ विधानसभा निवडणूक===
मनसे ला [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९|२००९]] च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत लक्षणीय यश मिळाले. [[पुणे]], [[मुंबई]], [[नाशिक]] व [[ठाणे]] येथील एकूण १३ आमदार निवडून आले. "मनसे'ला तेवढ्याच म्हणजे आणखी तेरा जागांवर क्रमांक दोनची मते मिळाली आहेत. एकोणतीस जागांवर "मनसे'चे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते.
 
===२०१२ सालच्या महानगरपालिका निवडणुका===
Line ११२ ⟶ १११:
{{संदर्भयादी}}
 
{{साचा:महाराष्ट्र नवनिर्माण सेना}}
{{भारतीय राजकीय पक्ष}}
 
[[वर्ग:महाराष्ट्र नवनिर्माण सेना| ]]
[[वर्ग:भारतातीलभारताच्या राजकीय पक्ष]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील राजकीय पक्ष]]