"महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो वाक्यरचना, replaced: भारतातील → भारताच्या using AWB
ओळ ३४:

==स्थापना आणि इतिहास==
वाहनांद्वारे सावर्जनिक प्रवासी वाहतुकीची सुरवात महाराष्ट्रात १९३२ च्या सुमारास खासगी व्यावसायिकांद्वारे सुरू झाली. त्यापुढच्या आठ दहा वर्षात या वाहतुकीचे नियमन करण्याची गरज भासू लागली. १९४७ मध्ये भारतातीलभारताच्या ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आली. स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांतात १९४८ मध्ये बॉंबे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशन (बीएसआरटीसी) या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात येऊन प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा (पब्लिक ट्रान्सपोर्ट) एकाधिकार या कंपनीला बहाल करण्यात आला.
बीएसआरटीसीची पहिली बस १ जून १९४८ यादिवशी [[पुणे]] ते [[अहमदनगर]] या मार्गावर धावली. सदरची बस पुणे येथील पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे यांनी चालवली{{संदर्भ हवा}}. पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निजाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या '''महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ''' (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरू राहिला.
ओळ ९५:

* श्री.अ‍ॅड. अनिल परब - अध्यक्ष

* श्री शेखर चन्ने ([[भारतीय प्रशासकीय सेवा|भा.प्र.से.]]) - उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

* श्री. सुधीर श्रीवास्तव - शासकीय संचालक

* श्री. यशवंतराव इ. केरुरे - शासकीय संचालक

* श्रीमती इराने चेरियान - शासकीय संचालक

*श्री. सतीश पुंडलिक दुधे - शासकीय संचालक

* डॉ. श्री. प्रवीण गेडाम - शासकीय संचालक

===प्रशासकीय कार्यालये===
*'''मध्यवर्ती कार्यालय :'''

महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४०० ००८.
*'''मध्यवर्ती कार्यशाळा :'''

(१) मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे.
(२) मध्यवर्ती कार्यशाळा, चिकलठाणा, औरंगाबाद.
(३) मध्यवर्ती कार्यशाळा, हिंगणा, नागपूर.
*'''विभागीय कार्यालय :'''

(१) मुंबई
(२) पुणे
(३) नाशिक
(4) औरंगाबाद
(५) अमरावती
(६) नागपूर
*'''मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था :'''

मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था, भोसरी, पुणे.

Line १३८ ⟶ १३२:
File:Shivshahi bus.jpg|शिवशाही
</gallery>

[[वर्ग:महाराष्ट्रामधील वाहतूक]]