"सत्यपाल चिंचोलीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
शुद्धलेखन, replaced: जिवन → जीवन using AWB
छो (कार्य)
खूणपताका: Reverted दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
छो (शुद्धलेखन, replaced: जिवन → जीवन using AWB)
समाजप्रबोधनकार पुरस्कार २०१६,संत चोखा मेळा पुरस्कार २०१८
 
आपन इतरांच्या बाबतीत चांगल केल कि आपल्याही बाबतित असच काहीस घडत असत यात कसलिच शंका नाही.आपल्या माध्यमातून गेल्या ५ दशकांपासुन समाजप्रबोधनाचा विचार जनमानसात पेरल्या जातोय व त्यातून प्रेरणा घेत कित्येक प्रबोधनकार निर्माण झालेत.हे केवळ आपल्यामुळे महाराज... १६ मे २०१७ हा दिवस ज्या दिवशी संपुर्ण महाराष्ट्रात एक बातमी वाऱ्यासारखी पसरली सत्यपाल महाराजांवर "प्राणघातक हमला" झालाय..! इतकं ऐकताच सबंध महाराष्ट्र पेटला त्याच्या निषेधार्थ कित्येक मोर्चे अवघ्या महाराष्ट्रात निघाले. एवढा प्राणघातक हल्ला होवुन आपण मारेकऱ्याला मोठ्या मनाने माफ केलत हा आपला मायाळु स्वभाव समाजातील प्रत्येक व्यक्ती बद्दल असलेलं आपल प्रेम यातुन दिसून आलं.हल्ला करणारा हा सुद्धा एक माणूसच आहे समाजात सर्व विचार एकसारखा नसतो हा आपला दृष्टिकोन खरोखर पूजनीय आहे.हल्ला झाल्यावर तुम्हाला पोलीस संरक्षण मिळावं म्हणून काही लोकांनी आग्रह धरला पण आपण तितक्याच नम्रतेने ते नाकारलं कारण मी समाजासाठी जगलो आणि समाजासाठी मरणार मला संरक्षण नको पन माझ्या प्रबोधन करणाऱ्या लेकरांच्या जिवाला धोका नसो हि सतत काळजी.* एवढा हल्ला होवुनही आपन सुखरुप आहात आपला पुणर्जन्म हे या महाराष्ट्राच भाग्य कारण हजारोंच्या मेंदुवर एकाच क्षणी प्रबोधनाचा वार करणारा हा एकच *"प्रबोधनकार"* ते म्हणजेच सप्तखंजेरि जनक सत्यपाल महाराज" लोकासांठी नव्हे तर माझ्या स्वतःसाठी किर्तन करतोय अस जरी आपण म्हणत असाल तरी याच प्रबोधनाने कित्येकांच जिवनजीवन बदलय...
 
चित्रपटातल्या हिरोंच वय झाल कि त्यांना कोणी विचारत नाही पण आपण पडद्या वरचे नाही तर रिअल हिरो आहात.
अंधश्रद्धा जुन्या रूढी परंपरा,संघटन,स्त्री भ्रूण हत्या,शैक्षणिक विकास,स्वच्छ भारत अभियान,हागणदारी मुक्त ग्राम,पॉलिथीन बंदी,घनकचरा वर्गीकरन,तरुणीं चे निर्णय अशा विविध विषयांवर सप्तखंजेरिच्या माध्यमातून,मनोरंजनातुन जनजागृती,प्रबोधन करतात.सत्यपाल महाराजांच्या कार्याचा गौरव करत महाराष्ट्र शासनाने त्यांना व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २००१, दलित मित्र पुरस्कार २००९,
 
समाजप्रबोधनकार पुरस्कार २०१६,संत चोखा मेळा पुरस्कार २०१८ या विशेष पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.तसेच महाराष्ट्रातील शेकडो सामाजिक,समाजसेवी संस्थांतर्फे व इतर खासगी क्षेत्रातून महाराजांना आतापर्यंत हजारो पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.सत्यपाल महाराज हे वर्षभर कार्यक्रम करतात ते आजही महिन्यातून २५ दिवस ते बुक असतात.त्यांची तारीख मिळणे म्हणजे खूप कठिण गोष्ट आहे कारण महाराज ज्या गावात एकदा गेले की परत ५ वर्ष त्या गावात जात नाहीत.महाराजांचे हे समाजप्रबोधनाचे कार्य अखंड अविरत सुरू राहो हीच प्रार्थना....
 
==जन्म व कारकीर्द==
अकोला जिल्ह्यातील [[अकोट]] गाव हे सत्यपाल चिंचोलीकर यांचे निवासस्थान आहे. आतापर्यंत देशभरातील १४,०००हून अधिक गावांत समाजप्रबोधनपर कीर्तने त्यांनी केली आहेत. जेथे अस्वच्छता दिसते तेथे सत्यपाल महाराज स्वतः हातात झाड़ू घेऊन तो परिसर स्वच्छ करतात. सत्यपाल महाराज आपली खंजिरी वाजवून एखाद्या सार्वजनिक गावच्या ठिकाणी किंवा गावाच्या पारावर लोकांना एकत्र करतात आणि प्रबोधनाचे कीर्तन सुरू करतात. "सामाजिक विषयांना आध्यात्मिकतेची आणि साथीला वादन कलेची जोड दिली की तो विषय थेट लोकांना भिडतो," असे सत्यपाल चिंचोलीकरांचे म्हणणे आहे. ग्रामीण आदिवासी क्षेत्रातील अशिक्षित लोकांना संगीत व कलेची जोड देत मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा त्यांचा मानस असतो.
 
आपल्या भजनातून ते सत्य परिस्थिती आणि सामाजिक विषय मांडतात. त्यांनी खंजिरी या ग्रामीण भागातील [[चर्मवाद्य|चर्मवाद्याला]] विकसित करुन सप्तखंजिरी म्हणजेच ७ खंजिरी एकत्र करून विविध आवाज काढायला सुरुवात केली. परिसर स्वच्छ करून ते आपल्या दिवसाची सुरुवात करतात. दिवसभर वाचन लेखन आणि रात्री गावात जाऊन कीर्तने करणे हा त्यांचा दिनक्रम आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/constitution-gave-the-right-to-life/articleshow/63850918.cms|title=संविधानाने दिला जगण्याचा अधिकार -Maharashtra Times|date=2018-04-21|work=Maharashtra Times|access-date=2018-05-01|language=mr}}</ref>
 
भारत देशातील परिवर्तनाच्या चळवळीतील बहुजनवादी संतांचे योगदान समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी २१ व २२ मे २०११ रोजी [[पुणे]] शहरात [[अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलन|अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलनाचे]] आयोजन करण्यात आले होते. २१ तारखेला सकाळी दहा वाजता महाराष्ट्राचे तत्कालीन बांधकाम मंत्री [[छगन भुजबळ]] यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. सत्यपाल महाराज या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते तर [[हनुमंत उपरे]] हे स्वागताध्यक्ष होते.
* प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार
* आम्ही सारे फाउंडेशन (अमेरिका)
 
 
व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २००१, दलित मित्र पुरस्कार २००९,
६३,०७१

संपादने