"वसुंधरा राजे शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ह्या पानात लिहिलेल्या मजकूराला विश्वकोशीय शैलीत आणण्याची गरज आहे.
छो →‎राजकीय कारकीर्द: शुद्धलेखन, replaced: कारकिर्द → कारकीर्द using AWB
ओळ ३५:
वसुंधरा राजेंचा जन्म ८ मार्च १९५३ रोजी [[मुंबई|मुंबईमध्ये]] झाला. [[विजयाराजे शिंदे]] आणि [[ग्वाल्हेर|ग्वाल्हेरचे]] महाराजा [[जिवाजीराव शिंदे]] यांच्या कन्या आहेत. ग्वाल्हेरच्या मराठा राजघराण्याच्या त्या वारसदार आहेत. त्यांचे शालेय शिक्षण प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट, [[कोदैकनाल|कोडाईकॅनल]],तामिळनाडू येथे झाले. मुंबईच्या [[सोफिया कॉलेज|सोफिया कॉलेजमधून]] [[अर्थशास्त्र]] आणि [[राज्यशास्त्र]] या विषयात पदवी शिक्षण घेतले.
 
== राजकीय कारकिर्दकारकीर्द ==
१९८२ मध्ये वसुंधरा राजेंचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. त्यांच्या राजकारणातील सहभागात त्यांची माता विजयाराजे सिंधिया यांची निर्णायक भूमिका होती. [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षात]] अनेक संघटनात्मक पदे सांभाळल्यानंतर १९८५ मध्ये त्या राजस्थानच्या विधानसभेवर निवडून गेल्या. १९८९ पासून सलग चार वेळा [[झालावाड]], [[राजस्थान]] मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेल्या.