"अल्लारखा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो →‎कारकीर्द: शुद्धलेखन, replaced: कारकिर्द → कारकीर्द using AWB
ओळ ३:
'''अल्लारखा खान''' अथवा '''अल्लारखा खान कुरेशी''' ([[एप्रिल २९]], [[इ.स. १९१९|१९१९]] - [[फेब्रुवारी ३]], [[इ.स. २०००|२०००]]) हे प्रसिद्‌ध भारतीय [[तबला|तबलावादक]] होते.
 
== कारकीर्द ==
== कारकिर्द ==
अल्लारखा प्रसिद्ध तबलावादक तर होतेच, शिवाय त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांनाही 'अल्ला रखा' आणि 'ए. आर. क़ुरेशी' या नावांनी संगीत दिले होते. मॉं बाप, सबक़, बेवफ़ा हे त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांपैकी काही चित्रपट होते. मॉं बाप चित्रपटात त्यांच्या आवाज़ातेले गाणेही ऐकायला मिळते. ते गाणे अनेक संग्राहकांकडे उपलब्ध आहे.
 
अल्लारखांची प्रथम पत्नी आणि मुलगी फाळणीनंतर [[पाकिस्तान|पाकिस्तानात]] गेली. या मुलीने लाहोर रेडिओवर निवेदिका म्हणून जम बसवला. भारतातले त्यांचे पुत्र [[झाकिर हुसेन (तबलावादक)|झाकिर हुसेन]] आणि [[फझल क़ुरेशी]] यांनी तबलावादनात नाव कमवले.
 
अल्लारखांकडून काही बंदिशी मिळाल्याचा लाभ [[भीमसेन जोशी|भीमसेन जोश्यांसहित]] काही दिग्गज गायकांना झालेला आहे. [[सतार|सतारवादक]] [[रविशंकर]] आणि [[सरोद|सरोदवादक]] [[अली अकबर खान]] यांच्याबरोबर अल्लारखांची खास जोडी जमली होती.
 
== हेही पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अल्लारखा" पासून हुडकले