"सलील कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइटची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
छो
शुद्धलेखन, replaced: कारकिर्द → कारकीर्द using AWB
छो (सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली)
छो (शुद्धलेखन, replaced: कारकिर्द → कारकीर्द using AWB)
| प्रसिद्ध नाटक =
| प्रसिद्ध चित्रपट =
| प्रसिद्ध अल्बम = [[आयुष्यावर बोलू काही]]</br />[[नामंजूर (अल्बम)|नामंजूर]]
| वाद्य =
| आश्रयदाते =
| प्रभाव =
| प्रभावित = पं. [[गंगाधरबुवा पिंपळखरे]]</br />[[जयमाला शिलेदार]] </br />[[प्रमोद मराठे]]
| पुरस्कार = पुलोत्सव तरुणाई पुरस्कार
| वडील नाव =
| पती नाव =
| पत्नी नाव = [[अंजली कुलकर्णी]]
| अपत्ये = [[शुभंकर कुलकर्णी]] </br />अनन्या कुलकर्णी
| प्रसिद्ध नातेवाईक = [[अनुराधा मराठे]]
| स्वाक्षरी चित्र =
 
==कारकीर्द==
सलील यांनी त्यांची सांगीतिक कारकिर्दकारकीर्द वयाच्या तिसऱ्या वर्षी [[आकाशवाणी]] वरून केली. त्यांनी संगीताचे शिक्षण पं. [[गंगाधरबुवा पिंपळखरे]], [[जयमाला शिलेदार]] आणि [[प्रमोद मराठे]] यांच्याकडे घेतले. शिक्षणाने ते डॉक्टर असून संगीताची प्रचंड आवड असल्याने त्यांनी संगीतामध्ये बस्तान बसवले.
 
गेल्या दहा वर्षाच्या सांगीतिक कारकीर्दीमध्ये त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिले आहे. तसेच हिंदी आणि मराठी चित्रपटांना संगीत त्यांनी संगीत दिले आहे. २००३ मध्ये [[संदीप खरे]] यांच्या बरोबर त्यांनी [[आयुष्यावर बोलू काही]] हा सांगीतिक कार्यक्रम सुरु केला त्याला अफाट प्रसिद्धी मिळाली. त्याचे ७०० च्या वर प्रयोग झाली आहेत.
झी मराठी ने "नक्षत्रांचे देणे" हा विविध संगीतकार आणि कवी यांच्या गीतांवरील कार्यक्रमाचे संगीत नियोजन त्यांनी केले.
 
नवीन पिढीचे संगीतकार अशी त्यांची ओळख असून त्यातही बालगीतांचे संगीतकार म्हणून त्यांना जास्त पसंती आहे. त्यांचा [[अग्गोबाई ढग्गोबाई (अल्बम)]] आणि [[अग्गोबाई ढग्गोबाई - भाग २ (अल्बम)]] हे विशेष गाजले आहेत.
 
दूरचित्रवाणी वरील [[सा रे ग म प]] तसेच [[गौरव महाराष्ट्राचा]] मधील परीक्षक म्हणून त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. क्रिकेट आणि स्वयंपाक घरातील खुसखुशीत उदाहरणे देऊन त्यांनी नवीन गायकांना मार्गदर्शन केले आहे. आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमापासून ते सारेगमपमधील परिक्षकापर्यंतचा सलील यांचा प्रवास पाहता ते आज लहानथोरांचे आवडते झाले आहेत.
! कारण
|-
| [[केशवराव भोळे]] [[ पुरस्कार]]
| [[इ.स. १९९८]]
| उत्कृष्ट संगीतकार
|विशेष व्यावसायिक गुणवत्ता [[पुरस्कार]]
|-
|[[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद]], पिंपरी-चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या वतीने - [[बालगंधर्व]] [[ पुरस्कार]]
| [[ऑगस्ट १४]], [[इ.स. २०११]]
|
७२,२४५

संपादने