छो
Tiven2240 (चर्चा) यांनी केलेले बदल Rajendra prabhune यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
No edit summary खूणपताका: Reverted |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) छो Tiven2240 (चर्चा) यांनी केलेले बदल Rajendra prabhune यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
▲'''योनी''': हे तंतुस्नायुमय नलिकाकृती [[जननेंद्रिय]] असून त्याची दोन मुख्य कार्ये आहेत : लैंगिक समागम आणि अपत्यजन्म. मानवी शरीरामध्ये हा मार्ग योनिकमलापासून गर्भाशयापर्यंत जात असला तरी योनीमार्ग गर्भाशयाच्या ग्रीवेपाशीच संपतो. स्त्रियांमध्ये मूत्रोत्साराचा मार्ग आणि लैंगिक स्रावाचा मार्ग वेगवेगळा असतो. पुरुषांमधील मूत्रनलिकेच्या मुखापेक्षा स्त्रियांमधील योनीचे मुख मोठे असते आणि ही दोन्ही मुखे भगोष्ठाने सुरक्षित केलेली असतात. योनीचा आतील साचा घडीसारखा असतो आणि समागमादरम्यान शिश्नासाठी तो घर्षण तयार करू शकतो. कामोत्तेजित अवस्थेत तयार होणारे स्राव योनीत शिश्नाचा प्रवेश सुलभ करवितात.
[[चित्र:Illu_cervix.jpg|इवलेसे|योनी (Vagina) समोरून]]
|