"सिरिलिक वर्णमाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Romanian Cyrillic - Lord's Prayer text.svg|right|350 px|thumb|सिरिलिक लिपी वापरुन लिहिलेली देवाची प्रार्थना]]
'''सिरिलिक''' ({{lang-bg|кирилица}}, {{lang-ru|Кири́ллицакири́ллица}}, {{lang-sr|Ћирилица}}) ही ९व्या शतकात [[बल्गेरिया]] देशामध्ये निर्माण झालेली एक [[लिपी]] आहे. [[मध्य युरोप|मध्य]] व [[पूर्व युरोप|पूर्व युरोपात]] वापरल्या जाणाऱ्या अनेक भाषांमध्ये (विशेषतः भूतपूर्व [[सोव्हियेत संघ]]ाच्या घटक देशांमधील भाषा) सिरिलिक लिपीचा वापर आढळून येतो. सिरिलिक लिपी [[बेलारूशियन भाषा|बेलारुशियन]], [[बॉस्नियन भाषा|बॉस्नियन]], [[बल्गेरियन भाषा|बल्गेरियन]], [[रशियन भाषा|रशियन]], [[सर्बियन भाषा|सर्बियन]], [[मॅसिडोनियन भाषा|मॅसिडोनियन]], [[माँटेनिग्रिन भाषा|माँटेनिग्रिन]] व [[युक्रेनियन भाषा|युक्रेनियन]] आणि इतर अनेक [[स्लाव्हिक भाषा]]ंमध्ये वापरण्यात येते.
[[चित्र:Cyrillic Europe.PNG|right|350 px|thumb|सिरिलिक लिपी वापरणारे युरोपातील देश]]