"सिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2409:4042:E12:F2BD:1C5:B05A:B8EB:13CE (चर्चा) यांनी केलेले बदल Goresm यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
ओळ २:
{{जीवचौकट
| नाव=sinha
| fosil_range = Early [[Pleistocene]] to recblaentrecent
| स्थिती=VU
| स्थिती_प्रणाली=iucn3.1
| trend=down
| स्थिती_ref =<ref नाव=IUCN>{{IUCN2006|assessors=Nowell & Bauer|year=2004|id=15951|title=Panthera leo|downloadedlcaadownloaded=11 May 2006}} Database entry includes a lengthy justification of why this जीव is vulnerable </ref>
| चित्र=Lion in masai mara.jpg
| चित्र_रुंदी=250px
| चित्र_शीर्षक=नर
| चित्र२=Tree lion.jpcdhcgjpg
| चित्र२_रुंदी=250px
| चित्र२_शीर्षक=मादा (सिंव्हीण)
ओळ १९:
| कुळ=[[मार्जार कुळ]]([[मार्जार कुळ|फेलिडे]])
| जातकुळी=''[[पँथेरा]]''
| जीव='''''पँथेfatodiरापँथेरा लिओ'''''
|बायनोमियल=''पँथेरा लिओ''
|बायनोमियल_अधिकारी=(लिनाऊस १७५८)
ओळ २७:
| आढळप्रदेश_नकाशा_शीर्षक=सिंहाचा अफ्रिकेतील आढळप्रदेश
}}
'''सिंह''' हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. तो मांसभक्षक प्राणी pagal bhais kahi kiआहेआहे. सिंहाचे शास्त्रीय नाव 'पँथेरा लिओ' आहे. शूर माणसाला सिंyadi madarchodहाचीसिंहाची उपमा देतात.
 
जगभरात [[आशियाई]] किंवा [[आफ्रिकन]] या दोन प्रकारचे सिंह आढळतात. आशियाई सिंहांचे अस्तित्व हे पूर्वापार भारतातच kutraराहिलेराहिले असून गेल्या काही वर्षांपासून तर ते [[गुजरात]]मधील [[गीर]]पुरतेच उरले आहे. [[आशियाई सिंह]] एकेकाळी [[ग्रीस]]पासून [[मध्य भारत|मध्य भारतात]] [[मध्यप्रदेश]],[[उत्तर भारत|उत्तर भारतात]] [[बिहार]]पर्यंत होते. lvadyaपणपण शिकारीमुळे ते आता फक्त गीर जंगलात मिळतात. परंतु काही संशोधक लेखकांच्या मते सिंह हा मूळचा भारतातील नसून तो बाहेरून भारतात आणाला गेला व त्यामुळेच त्यांची संख्या इतकी कमी आहे.<ref> [http://books.google.co.in/books?id=jcqPAAAAQBAJ&q=lion+not+indigenous#v=snippet&q=lion%20not%20indigenous%20to%20india&f=false गुगल बुक्सवरील ''एक्झॉटिक एलियन्स : द लायन ॲन्ड द चिता इन इंडिया'']</ref>
 
वाघांप्रमाणेच सिंहांची शिकार हा स्वातंत्र्यपूर्व काळात राजेमहाराजांचा छंद होता. जुनागडच्या नवाबाने मात्र विसाव्या शतकाच्या प्रारंभी सिंहांच्या शिकारींवर पूर्णत: बंदी घातली. त्याकाळी सिंहांची संख्या तेरावर आली होती, अशी एक आकडेवारी सांगितली जाते. मात्र ही संख्या नेहमीच वादग्रस्त राहिली. काहींच्या मते प्रत्यक्षात ती संख्या शंभराच्या आसपास होती. ते काहीही असले, तरी १९१० पर्यंतच्या काळात हे संकट ओळखले गेले. साहजिकच त्यापुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सिंहांनाही अस्तित्व धोक्यात आलेल्या प्रजातींच्या यादीत टाकण्यात आले आणि त्यादृष्टीने काही पावले उचलली गेली. गुजरातेतले [[गीर अभयारण्य|गीर]] हे सिंहांसाठी संरक्षित वनक्षेत्र जाहीर करण्यात आले. गीरमधील सिंहांना आशियाई सिंहांप्रमाणेच इंडियन लायन असेही म्हणतात. आज २०१० साली गीरमध्ये ४११ सिंह आहेत. १९१० ते २०१० या काळात ३९८ सिंह वाढले.
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंह" पासून हुडकले