"नैनिताल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  १ महिन्यापूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
 
'''नैनिताल''' [[भारत|भारताच्या]] [[उत्तराखंड]] राज्यातील एक शहर आहे.
 
नैनिताल हे एक थंड हवेचे ठिकाण आहे तसेच सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://uttarakhandtourism.gov.in/destination/nainital/|title=नैनिताल गाव.|last=|first=|date=२७ मे २०२०|website=https://uttarakhandtourism.gov.in|publisher=उत्तराखंड सरकार पर्यटन मंत्रालय|url-status=live|archive-url=https://uttarakhandtourism.gov.in/destination/nainital/|archive-date=|access-date=२७ मे २०२०}}</ref>. हे शहर [[नैनिताल जिल्हा|नैनिताल जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. हे एक लोकप्रिय गिरीस्थानगिरिस्थान आहे. नैनिताल [[समुद्रसपाटी]]पासून २०८४ [[मीटर]] उंचीवर एका दरीत वसलेले आहे. नैनिताल हे नाव या गावातील प्रसिद्ध [[नैनिताल तलाव|नैनी तलावावरून]] पडले आहे. नैनितालच्या सभोवती [[हिमालय|हिमालयीन]] पर्वतरांगेतील पर्वत आहेत. उत्तरेला नैना (२६१५ मीटर), पश्चिमेला देवपाठा (२४३८ मीटर), दक्षिणेला अयरपाठा (२२७८ मीटर) हे पर्वत आहेत. या पर्वतांच्या शिखरावरून हिमालयातील बर्फाच्छादित पर्वतांचे सुंदर दृश्य दिसते.
 
==हवामान ==
नैनितालमधील हवामान वर्षभर सुखद आणि थंड असते. जुलैमध्ये येथे वर्षातील सर्वांत जास्त तापमान म्हणजे १६.४ अंश सेल्शियस ते २३.५ सेल्शियसच्या दरम्यान असते. सर्वांत कमी तापमान जानेवारी महिन्यात १.७ अंश सेल्शियस ते १०.७ अंश सेल्शियस असते.
 
==लोकसंख्या ==
 
==इतिहास ==
ब्रिटीशब्रिटिश राजवटीच्या काळात नैनिताल एक गिरीस्थान म्हणून उदयास आले. इथे इमारती बांधल्या जाऊ लागल्या. मैदानी प्रदेशातील उन्हाळ्यापासून सुटका करून घेण्यासाठी ब्रिटीशब्रिटिश सैनिक, अधिकारी इथे वास्तव्य करत. नंतर ही युनायटेडसंयुक्त प्रोव्हिन्सच्याप्रांताच्या गव्हर्नरची राजधानी बनली.
 
==प्रसिद्ध पर्यटन स्थळे ==
* [[नैनिताल तलाव]]
* नैनी शिखर
* मॉल रस्ता
* टिफिन टॉप
* [[सातताल]]
* स्नोव्ह्यू पॉइंटपॉईंट
* नैना देवी मंदिर
* केव्ह गार्डन
* हनुमानगढी
* जी.बी.पंत प्राणीसंग्रहालयप्राणिसंग्रहालय
 
== चित्रदालन ==
<gallery>
५७,२९९

संपादने