"अलंकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१४१ बाइट्सची भर घातली ,  १ महिन्यापूर्वी
'''अन्योक्ती''' ''हा [[मराठी]] भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.'' दुसऱ्यास उद्देशून केलेली [[उक्ती]]. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करण्याची जी पद्धत तिलाच अन्योक्ती असे म्हणतात.

* येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक
हे मूर्ख यांस किमपीहि नसे विवेक
कोकील वर्ण बघुनि म्हणतील काक । ... कृष्णशास्त्री चिपळूणकर
* देखोनी उदया तुझ्या द्विजकुळे गाती अती हर्षुनी । उ
शार्दूलादिक दुष्ट सर्व दडती गिर्यंतरी जाउनी ।|
देशी ताप परि जसा वरिवरि येशी नभी भास्करा |
अत्युच्ची पदि थोरही बिघडतो हा बोल आहे खरा । ... कृष्णशास्त्री चिपळूणकर

==पर्यायोक्ती==
५७,२९९

संपादने