"उच्च रक्तदाब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१४ बाइट्स वगळले ,  १ महिन्यापूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
छो
* अति मानसिक ताण
* आनुवंशिक कारणे
* आहारात जंक फूड/फास्ट फूड चाफूडचा समावेश
* आहारात मिठाचे प्रमाण अधिक असणे
* खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा न पाळण्याची जीवनशैली
===इतर कारणे===
ही प्रमुख कारणे असली तरी इतर कारणेही असू शकतात. उदा०
* [[मूत्रपिंड|मूत्रपिंडाकडे]] जाणार्‍याजाणाऱ्या शुद्ध [[रक्तवाहिनी]]त अडथळा निर्माण होणे.
* शरीरातून [[लघवी]] बाहेर न टाकली जाणे.
 
==उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम==
[[वाढलेला]] रक्तदाब हा मेंदूमधील वाहिन्या फुटण्याचे कारण असू शकतो. मेंदूमधील वाहिनी फुटल्यास [[मेंदूत रक्तस्राव]] होतो. हे रक्त काही काळाने गोठते. रक्ताची ही गुठळी मेंदूवर दाब निर्माण करते. मेंदूचा जो भाग दाबला जातो, तो भाग शरीरातील ज्या भागाचे नियंत्रण करीत असतो तो शरीराचा अवयव लुळा पडतो आणि यालाच [[अर्धांगवायू]] (लकवा) असे म्हणतात. थोडक्यात वाढलेला रक्तदाब [[लकवा]] निर्माण करू शकतो. लकवा होण्यामागचे कारण बहुदा अनियंत्रित रक्तदाब हेच असते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/health/health/articleshow/47350389.cms|title=पथ्ये पाळा, उच्च रक्तदाब टाळा|दिनांक=2015-05-20|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-01-08}}</ref>
 
==विकाराची लक्षणे==
उच्च रक्तदाब हा विकार हळूहळू वाढत जाणारा आहे. या विकारात चालल्यावर दम लागणे, छातीत धडधड, डोकेदुखी, दृष्टिदोष, एकदम उभे राहिल्यास किंवा एकदम खाली बसल्यास चक्कर आल्यासारखे वाटणे, पायावर आणि चेहर्‍यावरचेहऱ्यावर सूज येणे अशी ही लक्षणे दिसून येतात.
 
===पडताळणी===
 
==उपाय==
 
# नियमित पोहणे, योगासने, [[प्राणायाम]], व्यायाम याचा रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी उपयोग होतो. [[मीठ|मिठाचे]] आहारातील प्रमाण कमी करण्यानेही दाब नियंत्रणात राहतो.
# खसखस आणि टरबूजाच्याटरबुजाच्या बियांचा गारगर वेग-वेगळेवेगळा वाटून समप्रमाणात मिसळून ठेवावे.ठेवून सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी खाल्याने वाढलेला रक्तदाब कमी होतो व रात्री झोप सुद्धाझोपसुद्धा चांगली लागते.
# एक चमचा मेथीच्या दाण्याचे चूर्ण आठवडाभर सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी घेतल्यास (आठवडाभर) उच्च रक्तदाब कमी होतो.
# मनुका सोबतमनुकांसोबत लसणाची पाकळी खाल्याने आराम येतो.
#तुळशीचे तुळशीची चार पाने, लिंबाची दोन पाने, दोन चमचे पाणी घेऊन एकत्र वाटावीवाटून. रिकाम्यापोटी घेतल्याने उच्च रक्तदाब कमी होतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://wol.jw.org/mr/wol/d/r171/lp-mr/102002246|title=उच्च रक्‍तदाब टाळण्याचे व नियंत्रणात ठेवण्याचे उपाय — वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी|संकेतस्थळ=wol.jw.org|ॲक्सेसदिनांक=2019-01-08}}</ref>
 
[[चित्र:Main complications of persistent high blood pressure.svg|250px|right|thumb|रक्तदाबाचे दुष्परिणाम]]
५७,२९९

संपादने