"रक्तदान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३३ बाइट्स वगळले ,  २९ दिवसांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
[[File:Blood donation pictogram.svg|thumb|रक्तदानाचे प्रतिक]]
'''रक्तदान''' हे एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने अंगातून [[रक्त]] काढून देण्याची क्रिया आहे. असे रक्त रोग्याच्या शरीरात चढवण्यापूर्वी कधीकधी बायोफार्मास्युटिकल प्रक्रियेद्वारे त्याचे विभाजन केले जाते, व संपूर्ण रक्त (Whole Blood) किंवा रक्ताचा आवश्यक तोच घटक रोग्याच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. अनेकदा रक्त संकलन प्रक्रियेत रक्त बॅंकांचा सहभाग असतो.
 
 
 
रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते.
* याभारत देशात १२० कोटी लोकसंख्या असूनही केवळ ७४ लाख ते १ कोटी २० लाख लिटर रक्त संकलित होते.
* रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात १५ ते २० टक्के आहे.
* भारतात केवळ ०.६ टक्के लोक रक्तदान करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ असा केवळ प्रचार!|दुवा=https://www.loksatta.com/vruthanta-news/blood-donation-great-donation-just-remain-slogan-278740/|संकेतस्थळ=Loksatta|ॲक्सेसदिनांक=25 ऑक्टोबर 2019|भाषा=mr-IN|दिनांक=27 नोव्हेंबर 2013}}</ref>
# रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी १२.५ ग्रॅम असल्यास
# रक्तदाता पूर्णपणे निरोगी असल्यास
# निरोगी माणसाला दर ३ महिन्यांनी आपणजवळच्या रक्तपेढीत किंवा कोठेही आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करता येते.
# जवळच्या रक्तपेढीत किंवा कोठेही आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करता येते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|first1=Dr Namita|title=रक्तदान म्हणजेच जीवनदान|दुवा=https://aniruddhafriendnamitaveera.wordpress.com/2012/04/05/%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/|संकेतस्थळ=https://aniruddhafriendnamitaveera.wordpress.com/|प्रकाशक=Mumbai, Maharashtra, India|ॲक्सेसदिनांक=25 ऑक्टोबर 2019}}</ref>
 
== रक्तदान कोण करू शकत नाहीत ==
# रक्तदात्याने आधीच्या ३ दिवसांत कोणतेही प्रतिजैविक औषध घेतलेघेतलेले असल्यास.
# रक्तदात्याला मागील ३ महिन्यात मलेरिया झाला असल्यास.
# रक्तदात्याला मागील १ वर्षात विषमज्वर, कावीळ किंवा श्वानदंश होऊन त्याने रेबीजची लस घेतली असल्यास.
* स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला प्रमाणपत्र व कार्ड दिले जाते.
* ह्या कार्डावर रक्तदात्यास किंवा त्याच्या परिवारापैकी कुणाला रक्ताची गरज असल्यास रक्तपेढीतर्फे एक युनिट रक्त मोफत दिले जाते.
* रुग्णाचे पाणप्राण वाचविल्यामुळे आत्मिक समाधान मिळते. तसेच ३(??) रुग्णांचे प्राण वाचविल्याचा आनंदपण होतो. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=रक्तदान श्रेष्ठ दान !|दुवा=https://prahaar.in/%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/|संकेतस्थळ=https://prahaar.in/|ॲक्सेसदिनांक=25 ऑक्टोबर 2019}}</ref>
 
== सामाजिक कर्तव्य ==
# रक्तदान सर्वश्रेष्ठ दान.
# मंदिरात जाऊन करता ईश्वरसेवा, रक्तदान करून करा समाजसेवा.
# रक्तदान ही जन सामान्यांची सेवा, यालाच मानुयामानू या ईश्वरसेवा.
# रक्त हे केवळ शरीरातच तयार होते हे माहिती आहे नं? मग वाट कसली पहातांय? चला रक्तदान करू या!
# दानात दान रक्तदान, समाजात वाढेल मान!
# रक्तदान श्रेष्ठदान मानू या, चला रक्तदान करू या.
# रक्ताला कुठली जात भाषा?, रक्तदान करा झटका निराशा.
# रक्ताचा थेंब न् थेंब मनुष्याकरता वरदान, उठा चला करू या रक्तदान.
# रक्त कधी कारखान्यात बनेल का? नाही ना, आपल्याला रक्तदान करावेच लागणार!
# जसा पाण्याचा थेंब न् थेंब धरणात साठायला हवा, तसा रक्ताचा थेंब न् थेंब रक्तपेढीत साठवायला हवा.(????)
# रक्तदान करूया…करू या… राष्ट्रीय एकात्मता वाढवू या.
# रक्तदान आहे जीवनदान, कारण यामुळेच वाचतात अनेकांचे प्राण.
# मनी असेल मानवसेवेचा भाव, तर रक्तदानासारखा दुसरा नाही उपाय.
५७,२९९

संपादने