"घाटगे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५३४ बाइट्सची भर घातली ,  १ महिन्यापूर्वी
बदलांचा आढावा नाही
ललगुण, मलवडी येथे मनसबदार कामराज घाटगे यांचे दोन महाल होते.
 
मनसबदार कामराज घाटगे ह्याचा विवाह मनसबदार हरनाक शकपाळ-पोळ ह्याच्या कन्येशी झाला होता. हे मराठा समाजातील बलाढ्य मनसबदार बहमनी राज्यात होऊन गेले. मनसबदार कामराज घाटगे यांना सहा पुत्र होते. जैतपाळनाक, बगडनाक, लोकनाक, नयननाक, लोहनाक, परसनाक ही कामराज घाटगे यांच्या सहा मुलांची नावे आहेत. ह्या सहा मुलांपासुनमुलांपासून पूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक तसेच इतर राज्यांत घाटगे उर्फ घाडगे घराणे विस्तार पावले. ह्या सर्वांचा मूळ पुरुष मनसबदार कामराज घाटगे हा होय. यांच्या सहा मुलांनी वेगवेगळ्या पक्षातर्फे जहागिरी, वतने तसेच अनेक ठिकाणी संस्थाने निर्माण केली.
 
ह्या सहा पुत्रांपासून महाराष्ट्र देशातील सर्व घाटगे उर्फ घाडगे घराणे महाराष्ट्रभर विविध जिल्ह्यांतील काही गावांमध्ये विभागले. जहागिरी वतनाच्या निमित्ताने, अथवा विविध मोहिमांच्या निमित्ताने दूर दूर महाराष्ट्र व कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड, इंदूर, बडोदा व इतर ठिकाणी घाटगे विभागले. तरी हे मनसबदार कामराज राजेघाटगे यांचे वंशज आहेत.
 
शिवभारतात महाराष्ट्र हा शब्द मराठा यासाठी वापरला आहे आणीआणि महाराष्ट्र हे मराठा शब्दाचे संस्कृत रूप आहे. १] शिवभारतातील अध्याय ४ मधील श्लोक ३१ " द्विजन्मा ढुंढिनामा च तज्जातिश्चापि रुस्तुमः ! घाण्टिकाद्याश्च बहवो महाराष्ट्रा महीभुजः !! या ठिकाणी धुंडीराजाचा उल्लेख द्विजन्मा म्हणजे ब्राम्हण या शब्दाने स्वंतत्रपणे करुनकरून घाटगे वगैरेना महाराष्ट्र राजे म्हटले आहे. यामुळे मराठे राजे म्हणजे मराठा जातीचे व राजे हे उपपद धारण करणारे लोक हाच अर्थ कवीस अभिप्रेत आहे.
 
२] तसेच१1ल्या अध्यायातील श्लोक ४३मध्ये मालोजीराजे याना महाराष्ट्र भूमिप हेच पद लावले आहे. विशेष करून बहमनी काळातील राजेघाटगे बलाढ्य मराठा घराणे होते. राजेघाटगे यांनी शत्रूशी झुंज दिली म्हणून त्यांनी "झुंझारराव' हा किताब देण्यात आला.
[[शाहू महाराज|छ.राजर्षी शाहू राजेभोसले]] हे मुळचे घाटगे होत. शाहूंना घाटगे घराण्यातून दत्तक देण्याचा निर्णय कोल्हापूर संस्थानने घेतला होता.
 
==विशेष सूचना==
[मोडी लिपी|मोडी लिपीतील]] ट हे अक्षर [[देवनागरी]] लिपीतील ड या अक्षरासारखे अजिबात दिसत नाही, त्यामुळे घाडगेचे घाटगे होण्याचे कारणच नाही.... [[सदस्य:ज|ज]] ([[सदस्य चर्चा:ज|चर्चा]]) १५:४२, ८ एप्रिल २०२१ (IST)
 
 
५७,२९९

संपादने