"घाटगे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४७ बाइट्स वगळले ,  १ महिन्यापूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
{{विकिकरण}}
{{बदल}}
[[मराठी भाषा|मराठी]] [[भारतीय आडनावे|आडनाव]] घाटगे किंवा घाडगे हीहे एकच आहेआहेत. काळाच्या ओघात घाटगे या आडनावाचा अपभ्रंश होऊन, ट अक्षराचा ड होऊन घाडगे असे झाले, कारण [[मोडी लिपी|मोडी लिपीतील]] ट हे अक्षर [[देवनागरी]] लिपीतील ड या अक्षरासारखे दिसते. महाराष्ट्रातील ठराविकठरावीक मोठ्या मनसबदार सरदार घराण्यापैकी राजे अशी पदवी लावणारे हे राजे-घाडगे किंवा राजे-घाटगे होते.
 
मनसबदार,वजिर वजीर, जहागीरदार, संस्थानिक,आणि सरदारांमध्ये राजेघाटगे उर्फ घाडगे प्रमुख आहेआहेत. हे मूळचे मलवडीचे. [[बहामनी सल्तनत|बहमनी]] राज्यांचा निर्माता "[[हसन गंगू|बादशहा हसन गंगू]] बहमनी" यांनी मनसबदार कामराज घाटगे यांचे वडीलोपर्जितवडिलोपार्जित वतन १६ व्या वर्षी देऊन कामराज घाटगे यांना मनसबदार केले व जूनेजुने जहागिरी वतन कायम करून दिले. होते.कामराज घाटगे हे अतिशय पराक्रमी होते. कामराज यांच्या काळात दुर्गादेवी दुष्काळ पडला होता. हेच कामराज घाटगे घराण्याचाघराण्यात जन्माला आलेलाआलेल्या न्यात असलेल्याज्ञात पैकीअसलेल्यांपैकी एकमेव पुरूषपुरुष आहेत.
 
प्राचीन काळमुख वंशवंशात, राठोड राजपुतराजपूत/महाराष्ट्रात राष्ट्रकुट/घाटगे उर्फ घाडगे घराण्याच्या शाखा आहेत.पण कोल्हापूरकर राठोडवंशी शाखेचे कोल्हापूरकर आहेत व तसेच त्या शाखेअधिशाखेआधी महारष्ट्रात स्थिरावलेले जुने घराणे म्हणजे मलवडी, बुधकर घाटगे होत. हे पोळ उर्फ शंखपाल यांचे जावई घराणे होत. पुढे नाईक निंबाळकर घराण्याचे आप्त व त्या भागातील रामोशी, व पुंड लोकांचे निर्दालन करणारे विजयनगरचे पण मंडलिकमांडलिक संस्थांनी (ईसवीइसवी सनसनाचे १२००वे शतक) राजेघाटगे/राजे घाडगे घराणे होय.
 
'''घाटगे उर्फ घाड‌‌‌गे हे नाव कसे पडले ?'''
 
सूर्य वंशीयसूर्यवंशीय क्षत्रिय घराण्याच्या एक शाखेचा मुळमूळ षुरूषषुरुष कामराज ह्यांनी अतिशय पराक्रमी कारकिर्दकारकीर्द गाजवली. फेरिस्ता इतिहासकाराने म्हटले आहे, की कामराज ह्या पुरूषानेपुरुषाने सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर उंचीवर बांधलेल्याबांधलेली घाटघंटा हाही कोलांट्या उड्या मारीत तोवाजवली घाट वाजवला होताहोती. बेदर व गुलबर्गा दरबारात कोणत्याही रणशूराला तोती घाटघंटा वाजवता आलाआली नव्हतानव्हती, असाअशी तोती उंचअतिउंच असलेल्याअसलेली अजिंक्य घंटा (घाट ह्या) कामराज ह्या पुरूषानेपुरुषाने पराक्रमपूर्वक वाजवून दाखवून दिलादाखवली. त्यामुळे बादशहाने खुश होऊन त्यास "घाटगे" ही पदवी देऊन गौरव तर केला आणि उच्च प्रतीची मनसब त्यास बहाल केली; वंशपरंपरागत "सैन्यात उच्च अधिकारी "असा अधिकार बहाल केला.
 
कामराज घाटगे यांनी आपल्या पराक्रमाने बेदर व गुलबर्गा दरबारात आपलीं हिंदूंची छाप पाडली होती.अनेक युध्दातयुद्धांत आपल्या पराक्रमाने लढाऊ रक्ताचा दर्जा उंचावला होता. बहमनी संस्थापक हसन गंगू बहमनी ह्या बादशहा नेबादशहाने कामराज घाटगे यांचे खुप कौतुक केले होते.
 
ललगुण, मलवडी येथे मनसबदार कामराज घाटगे यांचे दोन महलाचीमहाल देशगत होतीहोते.
 
मनसबदार कामराज घाटगे ह्याचा विवाह मनसबदार हरनाक शकपाळ-पोळ ह्याच्या कन्येशी लावून दिलाझाला होता. हे मराठा समाजातील बलाढ्य मनसबदार बहमनी राज्यात होऊन गेले. मनसबदार कामराज घाटगे यांच्या पुढें त्यांनायांना सहा पुत्र होते. जैतपाळनाक, बगडनाक, लोकनाक, नयननाक, लोहनाक, परसनाक ही कामराज घाटगे यांच्या सहा मुलांची नावे आहेत. ह्या सहा मुलांपासुन पूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक तसेच इतर राज्यांत घाटगे उर्फ घाडगे घराणे विस्तार पावले असून. ह्या सर्वांचा मूळ पुरुष मनसबदार कामराज घाटगे हेहा होय. यांच्या सहा मुलांनी वेगवेगळ्या पक्षातर्फे जहगिरीजहागिरी, वतने तसेच अनेक ठिकाणी संस्थाने निर्माण केली.
 
ह्या सहा पुत्रापासुनपुत्रांपासून महाराष्ट्र देशातील सर्व घाटगे उर्फ घाडगे घराणे महाराष्ट्रभर विविध जिल्ह्यांतील काही गावांमध्ये विभागले. जहागिरी वतनाच्या निमित्ताने, अथवा विविध मोहिमांच्या निमित्ताने दूर दूर महाराष्ट्र व कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड, व इंदोर वइंदूर, बडोदा व इतर ठिकाणी घाटगे विभागले. तरी हे मनसबदार कामराज राजेघाटगे यांचे वंशज आहेीआहेत.
 
शिवभारतात महाराष्ट्र हा शब्द मराठा यासाठी वापरला आहे आणी महाराष्ट्र हे मराठा शब्दाचे संस्क्रतसंस्कृत रुपरूप आहे. 1] शिवभारतातील अध्याय 4 मधिलमधील श्लोक 31३१ " द्विजन्मा ढुंढिनामा च तज्जातिश्चापि रुस्तुमः ! घाण्टिकाद्याश्च बहवो महाराष्ट्रा महीभुजः !! या ठिकाणी धुंडीराजाचा उल्लेख द्विजन्मा म्हणजे ब्राम्हण या शब्दाने स्वंतञपणेस्वंतत्रपणे करुन घाटगे वगैरेना महाराष्ट्र राजे म्हटले आहे. यामुळे मराठे राजे म्हणजे मराठा जातीचे व राजे हे उपपद धारण करणारे लोक हाच अर्थ कविसकवीस अभिप्रेत आहे.
 
2] तसेच 1ल्यातसेच१1ल्या अध्यायातील श्लोक 43 मध्ये४३मध्ये मालोजीराजे याना महाराष्ट्र भुमिपभूमिप हेच पद लावले आहे. विशेष करून बहमनी काळातील राजेघाटगे बलाथ्यबलाढ्य मराठा घराणे होते. राजेघाटगे यांनी शत्रूशी झुंज दिली म्हणून त्यांनी "झुंझारराव' हा किताब देण्यात आला.
 
मलवडीच्या राजेघाटगे यांनी शत्रूवर बाजी मारली म्हणून त्यांना बाजीराव हा किताब दिला. राजेघाटगे यांनी किल्ला सर केला म्हणून त्यांना सर्जेराव हा किताब देण्यात आला. झुंजारराव हे किताब दिले. विजापूरच्या राज्यांतून त्यास जहागिरीहि पुष्कळ होत्या. “सर्जेराव”, “प्रतापराव” इत्यादि अनेक किताब या कुटुंबास मिळाले आहेत.
 
घाटगे उर्फ घाडगे घराणे :-
* देवक :- सूर्यफूल
* वंश :-सुर्यवंशसूर्यवंश
* गोत्र : कश्यप,
* गुरु :-वशिष्ठवसिष्ठ,
* वेद :-यजुर्वेद,
* कूळमंत्र :-गायत्री मंत्र.
* सिंहासन आणि चिन्ह : - दोन रंग(लाल व पांढरा)
* घोडा : - पांढरा, फ्लॅगपॉलवरफ्लॅगपोलवर चंद्र
* विजयशस्त्र :खडा
* सिंहासन साम्राज्य :-अयोध्या (उत्तरप्रदेशात), खटाव देश (मुळंमूळ पुरुष कामराज राजेघाटगे)
 
* कूळ निशाण :-सूर्य
* कुळ देवता : - प्रभाकर उर्फ सूर्य
* कुळदैवत :- जोतिबा, महादेव व महादेवाचे अवतार चंद्रसेन(किल्लेवसंतगड)खंडोबा
* कुलस्वामिनी :-पार्वती देवीचे आवतार तुळजाभवानी.(तुळजापूर)जानाई देवी,निवखण
<references group="घाटगे घरण्याचा कुलवृत्तांतकुलवृत्तान्त-लेखक नितीन घाडगे" />
<references />
मुख्यत्वे [[महाराष्ट्र]] राज्यात आढळते.
मलवडी, बुुध, डिस्कळ, राजापूर, मोळ या [[सातारा जिल्हा|सातारा]] जिल्ह्यातील गावांत घाटगे/घाडगे यांचे वास्तव्य आहे.<ref>इतिहासकार दत्तात्रय बळवंत पारसनीस यांचे मुसलमानी अमदानीत मराठे सरदार हे पुस्तक</ref>
 
[[शाहू महाराज|छ.राजर्षी शाहुशाहू राजेभोसले]] हे मुळचे घाटगे होयहोत.छ.शाहु हेशाहूंना घाटगे घराण्यातुनघराण्यातून दत्तक घेण्याचादेण्याचा निर्णय कोल्हापूर संस्थानेसंस्थानने घेतला होता.
 
[[वर्ग:मराठी आडनावे]]
५७,२९९

संपादने