"कुटुंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४०:
 
पितृसत्ताक कुटुंब - बहुतांशी जगात पितृसत्ताक कुटुंब पद्धती प्रचलित आहे. या कुटुंब पद्धतीमध्ये सर्व सत्ता पुरुषाकडे असते. विवाहानंतर पत्नी पतीच्या घरी जाऊन राहते. त्यामुळे पत्नीला त्या कुटुंबाचे सदस्यत्व मिळते. तसेच तिला पतीच्या गोत्रातील एक सदस्य म्हणून मान्यता मिळते. यामध्ये वारसा हक्क मुलास मिळतो. कोणतेही आर्थिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम असताना पतीला प्राधान्य दिले जाते. सर्व आर्थिक व्यवहार जास्त करून पुरुष पाहतात. पित्याच्या मृत्यूनंतर सर्व व्यवहार आपोआप मुलाकडे येतात.
विवाहा नंतर वधू वराच्या घरी जाते. कुटुंबामध्ये स्त्रीचा दर्जा दुय्यम असतो. तिचा दरारा असलाच तर सासू या नात्याने सुनेवर असतो. समाजातील लोकरूढी प्रमाणेलोकरूढीप्रमाणे या प्रकारच्या कुटुंब पद्धती मध्येपद्धतीमध्ये स्त्री-पुरुष यांच्या कामाची वाटणी झालेली असते.
 
कबीली परिवार :
ओळ ४६:
जनजातींमध्ये असलेली ही पद्धत सामाजिक विकासक्रमातल्या आदिम अवस्थेच्या जवळची आहे. हिच्यात विवाहाचे आणि कुटुंबाचे जवळपास सर्व प्रकार मिळतात. या विभिन्न प्रकारांमध्ये विकासक्रमाच्या दृष्टीने पूर्वापर क्रम निर्धारित करणे शक्य नाही..
 
कंदमुळे आणि शिकारीवर जगणारे बसर अंदमानी आदिमवासीं ध्येआदिमवासींमध्ये एकपत्नीत्वाचे नियम आहेत आणि ते पितृवंशीय आहेत.
 
==कुटंबातील भूमिका==
कुटुंबसंस्थेतील विविध नातेसंबंधंचीनातेसंबंधांची नावे व त्यांचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे,
* '''[[आई]]''' - स्त्रीलिंगी पालक
* '''[[वडील]]''' - पुल्लिंगी पालक
"https://mr.wikipedia.org/wiki/कुटुंब" पासून हुडकले