"कुटुंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
 
'''कुटुंब''' म्हणजे परस्परांशी नाती असलेल्या माणसांचा समूह. माणसांमधील नाती ही जन्मावरून, विवाहावरून अथवा दत्तक घेण्यावरून निर्माण होतात.
कुटुंबसंस्था एकत्र अथवा विभक्त अशी दोन्ही प्रकारची असू शकते. विभक्त कुटुंबसंस्थेत आई-वडिलवडील, पती-पत्नी, मुलगा-मुलगी असे प्राथमिक घटक असतात.
 
एकत्र कुटुंबपद्धतीत इतर दुय्यम नातेसंबंधांचा अंतर्भाव होतो. साधारणतः पुरुष (वडील) हा कुटुंबाचा प्रमुख असतो. एकत्र कुटुंब म्हणजे साक्षात स्वर्गच म्हणावा लागेल.
५७,२९९

संपादने