"कांदे (शिराळा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{हा लेख|कांदे गाव|कांदा (निःसंदिग्धीकरण)}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''कांदे'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर= शिराळा
| जिल्हा = [[सांगली जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
 
'''कांदे''' हे [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] [[शिराळा तालुका|शिराळा तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
हे एक [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] गाव आहे.
 
कांदे हे गाव वारणा नदीकाठी वसलेले समृद गाव म्हणून ओळखले जाते ,सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील साधारण ५००० लोकवस्ती असलेले गाव असलेले दिसते.
या गावी जाण्यासाठी प्रामुख्याने सांगली इस्लामपूर शिराळा मार्गे कांदे हा प्रवास साधारण ८० कि.मी. आहे. तर पुणे सातारा कराड पेठनाका शिराळा कांदे साधारण २३० ते २५० कि.मी.च्या आसपास आहे. तर या व्यतिरिक्त कोल्हापूर वरून बोरपाडळे आरळे सातवे सावर्डे मार्गे कांदे असेही ४० कि. मी. जाता येते.
 
कांदे गावाचे ग्रामदेवत जोतीर्लिग आहे. ताशेच वारणेच्या काठावर महादेवाचे मंदिर आहे . त्या ठिकाणी प्रभू श्री राम येऊन गेल्याची आख्यायीका असल्यामुळे या मंद्दीर परिसरास रामेश्वर माळ म्हणूनही ओळखले जाते. तसेच मारुती मंदिर, विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर, नागोबाचे मंदिर, लक्ष्मी मंदिर, बिरदेव मंदिर इत्यादी मंदिर पहावयास मिळतात.
या गावी जाण्यासाठी प्रामुख्याने सांगली इस्लामपूर शिराळा मार्गे कांदे हा प्रवास साधारण ८० कि.मी. आहे. तर पुणे सातारा कराड पेठनाका शिराळा कांदे साधारण २३० ते २५० कि.मी.
 
च्या आसपास आहे. तर या व्यतिरिक्त कोल्हापूर वरून बोरपाडळे आरळे सातवे सावर्डे मार्गे कांदे असेही ४० कि. मी. जाता येते.
 
कांदे गावाचे ग्रामदेवत जोतीर्लिग आहे. ताशेच वारणेच्या काठावर महादेवाचे मंदिर आहे . त्या ठिकाणी प्रभू श्री राम येऊन गेल्याची आख्यायीका असल्यामुळे या मंद्दीर परिसरास
 
रामेश्वर माळ म्हणूनही ओळखले जाते. तसेच मारुती मंदिर, विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर, नागोबाचे मंदिर, लक्ष्मी मंदिर, बिरदेव मंदिर इत्यादी मंदिर पहावयास मिळतात.
 
कांदे गावात गणेश चतुर्थी मोठ्या थाटात साजरी केली जाते, त्यात प्र्मुक्याने अष्टविनायक विग्न्हार्ता गणेश मंडळाची ९ फुटी शाडूची मूर्ती आकर्षक ठरते व त्याच बरोबरीने येणार सन दुर्गामाता गेले 11 वर्ष झाले भगवे वादळ दुर्गामाता मंडळाची दुर्गादेवी गावची शोभा वाढवते.
==हवामान==
 
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
[[वर्ग:शिराळा तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:सांगली जिल्ह्यामधील गावे]]
[[वर्ग:सांगली जिल्ह्यातील गावे]]