"सात बाराचा उतारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
७/१२ ची संपूर्ण माहिती
खूणपताका: अमराठी मजकूर दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
==७/१२ चा उतारा म्हणजे काय?==
सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. महाराष्ट्र शासनाच्या '''महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९७१''' अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके असतात(रजिस्टर बुक्स). या रजिस्टरांमध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो. तसेच यासोबत २१ वेगवेगळ्या प्रकारचे 'गावचे नमुने' ठेवलेले असतात. यापैकी 'गावचा नमुना' नं ७ आणि 'गावचा नमुना' नं १२ मिळून सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्या उताऱ्याला सातबारा उतारा असे म्हणतात.<ref name="mayboli-article">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://www.maayboli.com/node/47607|title = सातबारा उतारा कसा वाचावा?|प्रकाशक = मायबोली}}</ref>
गाव नमुना नंबर सात व गाव नमुना नंबर बारा हे एकतरएकत्र करून त्यातील माहिती साताबार्याचासाताबाऱ्याच्या रुपातरूपात दिली जाते.
([https://majhamaharastra.com/7-12-utara-in-marathi-online/ 7/12 Utara In Marathi Online]) सबब साताबार्या उतारा म्हणजे गाव नमुना सात व बारा यानाधील उतारा असतो.त्यात बरोबरीने सातबारा उतार्यात गावाचा नमुना नंबर ६ अ मधील माहिती सुद्धामाहितीसुद्धा समाविष्ट केलेली असते.
 
==७/१२ उतारा काय दर्शवितो?==
प्रत्येक जमीनधारकास स्वतःकडे असलेली [[जमीन]] किती व कोणती हे सातबारा उताऱ्यावरून कळू शकते. 'गाव नमुना ७' हे अधिकारपत्रक आहे व 'गाव नमुना १२' हे पीक-पाहणी पत्रक आहे. जमीन व महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे 'गाव नमुने' असतात.
 
सातबारा उताऱ्याच्या अगदी वर गाव, तालुका, जिल्हा इत्यादी नमूद केलेले असते. ७/१२ हा जमीन मालकी हक्काचा प्राथमिक व अंतिम पुरावा असतो. ७/१२ ची नवीन पुस्तके साधारणता १० वर्षानी लिहिली जातात. ७/१२ पीक पाहणी नोंद दर वर्षीदरवर्षी केली जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://infomarathi.in/full-information-about-7-12-record/|title=७/१२ म्हणजे काय व त्यात कशाचा समावेश होतो ? » Info Marathi|दिनांक=2019-06-15|संकेतस्थळ=Info Marathi|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-08-10}}</ref>
 
== ७/१२ उतारा ऑनलाईन कसा मिळवावा? ==
महाभूलेख महाराष्ट्र भूमि अभिलेख: महाराष्ट्र शासनाने सर्व शेतकर्‍यांनाशेतकऱ्यांना व राज्यातील इतर नागरिकांना त्यांच्या शेती व जमीनीशीजमिनीशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवेबसाईट सुरू केली आहे. ज्याचे नाव आहे. '''महाभुलेखमहाभूलेख( Maha Bhulekh- Maharashtra Bhumi Abhilekh) ''' या पोर्टलद्वारे सर्व शेतकरी आणि इतर नागरिक त्यांच्या जमिनीशी संबंधित माहिती पाहू शकतात - जसे महाराष्ट्र भूमी अभिलेख नकाशाचेनकाशाच्या ऑनलाईन खसरा-खतावणी रेकॉर्डरेकॉर्डसहित सर्व माहिती पाहू शकतात <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mahitilake.com/2020/06/satbara-utara-mhanje-kay-online-mahabhulekh-satbara-ksa-baghaycha-2020.html|title=7/12 उतारा- महाराष्ट्र भूमी अभिलेख सातबारा म्हणजे काय?-सातबारा कसा बघायचा?|last=mahitilake|first=|date=2020-06-09|website=माहितीलेक|language=English|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=2021-01-30}}</ref>
 
महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळाला भेट द्यादिल्यास किंवा येथे https://bhulekh.mahabhumi.gov.in या लिंकवर क्लिक करा. [https://mahanews.co.in/7-12-utara-extract-meaning-in-marathi/ 7/12] सबमिट वरसबमिटवर क्लिक करा, वकेल्यास वरील विहीतविहित केलेल्या माहितीमाहितीनुसार नुसार 7/12१२ प्रदर्शित होइलहोतो..<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://mahanews.co.in/7-12-utara-extract-meaning-in-marathi/|title=सातबारा (7/12) उतारा म्हणजे काय? सातबारा कशासाठी वापरतात?|last=MahaNews|दिनांक=2019-09-10|संकेतस्थळ=MahaNews|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2019-09-11}}</ref>
 
महाराष्ट्र शासन महसूल विभागाची ऑफिशियल वेबसाईट आहे '''bhulekh.mahabhumi.gov.in''' यावर डिजिटल साइनसाईन (डिजिटल हस्ताक्षरात) सात बारा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि डिजिटल साइनसाईन असल्याकारणाने संबधित तलाठी व नायब तहसीलदारांची सही घेण्याची गरज नाहीनसते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mahitilake.com/2021/03/7-12-utara-in-marathi-online.html|title=डिजिटल सात-बारा कसा डाऊनलोड करायचा?|date=2021-03-21|website=माहितीलेक|access-date=2021-04-07}}</ref>
 
=किल्ले वडगाव =