"गुळवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्स वगळले ,  १ महिन्यापूर्वी
 
==औषधी उपयोग==
नेत्रकॅन्सर, विकारज्वर, वमनविकारत्रिदोषविकार, सर्दीत्वचा पडसेरोग, संग्रहणीनेत्र विकार, पांडुरोगपंडुरोग, प्रमेह, मधुमेह, मूत्रविकार, यकृत विकार, ज्वररक्तशर्कराविकार, कॅन्सरवमनविकार, त्रिदोषविकारसंग्रहणी, त्वचासर्दी रोग, मधुमेहपडसे, हृदयविकार, रक्तशर्कराविकार आदी विकारांवर गुळवेल हे एक उपयुक्त औषध आहे.
 
या वनस्पतीच्या कंदाचा आणि खोडाचा वापर औषधात केला जातो. या वनस्पतीची पानेही औषधी आहेत. गुळवेलीमध्ये टिनोस्पोरिन, टिनोस्पोरिन आम्ल, टिनोस्पोरिन गिलोइन, गिलोनिन ही रासायनिक गुणद्रव्ये आहेत. ही रसायने चवीला कडू असतात. तो कडवटपणा गुळवेलीच्या पानांत आला आहे.
 
गुळवेलीचे खोड चवीला कडू, तुरट आणि किंचित गोड असते. गुळवेलीच्या अनोख्या गुणांमुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये या वनस्पतीचा उपयोग करतात. अशक्तपणा, जुलाबकावीळ, पोटातीलकृमींचा मुरडात्रास, हगवणजुलाब, कृमींचापोटातील त्रास, कावीळमुरडा, मधुमेह, मूळव्याध, अशक्तपणासंधिवात, संधिवातहगवण अशा निरनिराळ्या व्याधींमध्ये गुळवेलीचा उपयोग होतो. त्यामुळे गुळवेल ही वनस्पती आयुर्वेदात 'अमृतकुंभ' म्हणून ओळखली जाते. वाढत्या उकाड्यामध्ये गुळवेलीच्या पानांची भाजी आरोग्यदायी ठरते. मेथीच्या भाजीप्रमाणे भाजी केली जाते. भाजीपासून केलेले पराठेही चवदार लागतात.
 
== बाह्य दुवे ==
५७,२९९

संपादने