"आवळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२७४ बाइट्सची भर घातली ,  १ महिन्यापूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Pramilamankar (चर्चा) यांनी केलेले बदल QueerEcofeminist यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.)
खूणपताका: उलटविले
 
 
आयुर्वेदानुसार हरीतकी (हड़) आणि आवळा दोन सर्वोत्कृष्ट औषधी आहेत. या दोघांमध्ये आवळ्याला जास्त महत्त्व आहे. चरकाच्या मतानुसार वाढत्या वयामुळे येणाऱ्या शारीरिक अवनतीला थांबवणाऱ्या अवस्थास्थापक द्रव्यांमध्ये आवळा सगळ्यात मुख्य आहे. प्राचीन ग्रंथकारांनीं याला शिवा (कल्याणकारी), वयस्था (वाढत्या वयाला थांबवून ठेवणारे) तथा धात्री (आईसारखे रक्षण करणारे) म्हटले आहे.
 
==आवळी भोजन==
कार्तिक शुक्ल चतुर्दशीला आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवतात, त्या जेवणाला आवळी भोजन म्हणतात.
 
==शेती==
५७,२९९

संपादने