"लॅटिन लिपी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ElDiablo9412 ने पुनर्निर्देशन ठेउन लेख लॅटिन वर्णमाला वरुन लॅटिन लिपी ला हलविला
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
{{लॅटिन वर्णमाला}}
'''लॅटिन वर्णमालालिपी''' (किंवा ''[[रोमन लिपी]]'') ही जगातील सगळ्यात जास्त वापरली जाणारी लिपी आहे. याची रचना [[कुमाएन लिपी]] या ग्रीक लिपीतून झाली. प्राचीन रोमन लोकांनी ही लिपी लॅटिन भाषा लिहिण्यासाठी वापरली.
 
मध्ययुगात ही लिपी [[लॅटिन]]मधून तयार झालेल्या [[रोमान्स भाषा]] लिहिण्यासाठी वापरली गेली. यात [[सेल्टिक भाषा|सेल्टिक]], [[जर्मेनिक भाषासमूह|जर्मानिक]], [[बाल्टिक भाषा|बाल्टिक]] व काही [[स्लाव्हिक भाषा|स्लाव्हिक]] भाषांचा समावेश होतो. सध्या ही लिपी [[युरोप]]मधील बहुतांश भाषा लिहिण्यासाठी होतो.