"चंद्रयान १" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो शुद्धलेखन, replaced: इंजीन → इंजिन (9) using AWB
ओळ ६६:
===कक्षा विस्ताराचे टप्पे===
;पहिला टप्पा
कक्षा वाढविण्याचा पहिला टप्पा [[ऑक्टोबर २३|२३ ऑक्टोबर]] रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ वाजता पूर्ण करण्यात आला. या टप्प्यादरम्यान यानावरील ४४० वॅटचे इंजीनइंजिन (जे द्रवरूपातील इंधनावर चालते) जवळपास १८ मिनिटांसाठी चालविण्यात आले. या सूचना "इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग ॲन्ड कमांड नेटवर्क" मधील अंतराळयान नियंत्रण केंद्र (स्पेसक्राफ्ट कंट्रोल सेंटर - एस.एस.सी.) मधून देण्यात आल्या. यामुळे चंद्रयानाची कक्षा उचलली जाऊन तिचा नवीन अपनाभी बिंदू जवळपास ३७,९०० कि.मी. तर नवीन उपनाभी बिंदू जवळपास ३०५ कि.मी. इतका होईल. या कक्षेत चंद्रयानाचा [[परिभ्रमण काळ]] जवळपास ११ तास होता.<ref name="ISRO 1 orb">{{संकेतस्थळ स्रोत
|दुवा =http://isro.org/pressrelease/Oct23_2008.htm
|title =Objectives
ओळ ७३:
 
;दुसरा टप्पा
कक्षा वाढविण्याचा पहिला टप्पा [[ऑक्टोबर २५|२५ ऑक्टोबर]] रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ५ वाजून ४८ मिनिटांनी पूर्ण करण्यात आला. यावेळेस यानावरील इंजीनइंजिन जवळपास १६ मिनिटांसाठी चालविण्यात आले. या टप्प्यामध्ये यानाचा अपनाभी बिंदू ७४,७१५ कि.मी. इतका करण्यात आला तर उपनाभी बिंदू ३३६ कि.मी. करण्यात आला. या टप्प्यानंतर यानाने आपला एक पंचमांश प्रवास पूर्ण केला. ही पहिलीच वेळ होती जेव्हा कोणतेही भारतीय यान [[भूस्थिर कक्षा|भूस्थिर कक्षेच्या]] पलिकडे गेले होते. या कक्षेत यानाचा परिभ्रमण काळ जवळपास २५ तास होता.<ref name="ISRO 2 orb">{{संकेतस्थळ स्रोत
|दुवा =http://www.isro.org/pressrelease/Oct25_2008a.htm
|title =Chandrayaan-1 Spacecraft's Orbit Raised Further
ओळ ८१:
 
;तिसरा टप्पा
यानंतरचा तिसरा टप्पा [[ऑक्टोबर २६|२६ ऑक्टोबर]] रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७ वाजून ०८ मिनिटांनी पूर्ण करण्यात आला. यादरम्यान यानावरील इंजीनइंजिन जवळपास साडे नऊ मिनिटांसाठी चालविण्यात आले. यामुळे यानाची कक्षा अधिकच लंबवर्तुळाकार बनली. या नव्या कक्षेत यानाचा उपनाभी बिंदू ३४८ कि.मी. इतका होता तर अपनाभी बिंदू १६४,००० कि.मी. इतका होता व परिभ्रमण काळ जवळपास ७३ तास होता.<ref name="ISRO 3 orb">{{संकेतस्थळ स्रोत
|दुवा =http://www.isro.org/pressrelease/Oct26_2008.htm
|title =Chandrayaan-1 enters Deep Space
ओळ ८९:
 
;चौथा टप्पा
चौथ्या टप्प्यामध्ये [[ऑक्टोबर २९|२९ ऑक्टोबर]] रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी, तीन मिनिटे इंजीनइंजिन चालवून यानाची कक्षा अजून लंबवर्तुळाकार केली गेली. या नव्या कक्षेत यानाचा उपनाभी बिंदू ४६५ कि.मी. इतका होता तर अपनाभी बिंदू २६७,००० कि.मी. इतका होता व परिभ्रमण काळ जवळपास ६ दिवसांचा होता. या टप्प्यानंतर यानाने आपल्या प्रवासातील अर्धा भाग पूर्ण केला.<ref name="ISRO 4 orb">{{संकेतस्थळ स्रोत
|दुवा =http://www.isro.org/pressrelease/Oct29_2008.htm
|title =Chandrayaan-1's orbit closer to Moon
ओळ १०४:
[[चित्र:Water Detected at High Latitudes on the Moon.jpg|चंद्रयान-१ने शोधलेले पाण्याचे ध्वृवावरील अंश|thumb|right]]
;पाचवा टप्पा
कक्षा वाढविण्याचा पाचवा व शेवटचा टप्पा [[नोव्हेंबर ४|४ नोव्हेंबर]] रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ४ वाजून ५६ मिनिटांनी पूर्ण करण्यात आला. यादरम्यान यानावरील इंजीनइंजिन अडीच मिनिटांसाठी चालविण्यात आले. यामुळे चंद्रयान "लुनार ट्रांसफ्रर ऑर्बिट" मध्ये पोहोचले. या कक्षेचा अपनाभी बिंदू जवळपास ३८०,००० कि.मी. इतका होता.<ref name="ISRO 5 orb">{{संकेतस्थळ स्रोत
|दुवा =http://www.isro.org/pressrelease/Nov04_2008.htm
|title =Chandrayaan-1 enters Lunar Transfer Trajectory
ओळ ११२:
 
===चंद्राच्या कक्षेत प्रवेश===
चंद्रयानास चंद्राच्या कक्षेत टाकण्याचा अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा टप्पा (लुनार ऑर्बिट इन्सर्शन) [[नोव्हेंबर ८]], [[इ.स. २००८|२००८]] रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी पूर्ण करण्यात आला. यायोगे चंद्रयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून पूर्णपणे सुटले व त्याने चंद्राभोवतीच्या त्याच्या पहिल्या लंबवर्तुळाकार कक्षेत प्रदक्षिणा करणे चालू केले. या कक्षेचा उपनाभी बिंदू चंद्रापासून ५०० कि.मी. अंतरावर होता तर अपनाभी बिंदू ७५०० कि.मी. होता व परिभ्रमण काळ जवळपास ११ तासांचा होता. या टप्प्यात चंद्रयान चंद्रापासून जवळपास ५०० कि.मी. वर असतांना यानावरील इंजीनइंजिन चालवून यानाची गती मंदावण्यात आली, ज्यामुळे चंद्रयान चंद्राच्या गुरुत्वाकर्षणात अडकू शकले. यानावरील इंजीनइंजिन जवळपास ८१७ सेकंद साठी चालविण्यात आले होते. या यशस्वी टप्प्यानंतर भारत जगातील पाचवा देश बनला ज्यांनी चंद्राच्या कक्षेत यान टाकले आहे. याआधी केवळ [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]], पूर्वीचा [[सोवियत संघ]], [[चीन]] व [[जपान]] यादेशांनी व [[इसा|युरोपियन स्पेस एजंसीने]] आपल्या यानांना यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत सोडले आहे.[[<ref name="afpPressRelease"/><ref name="ptiLunarOrbitNews"/><ref name="ISRO 6 LOI">{{संकेतस्थळ स्रोत
|दुवा=http://www.isro.org/pressrelease/Nov08_2008.htm
|title= Chandrayaan-1 Successfully Enters Lunar Orbit
ओळ १२१:
===चंद्राभोवतीची कक्षा कमी करण्याचे टप्पे===
;पहिला टप्पा
चंद्रयानाची चंद्राभोवतीची कक्षा कमी करण्याचा पहिला टप्पा [[नोव्हेंबर ९]] रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १० वाजून ३ मिनिटांनी पूर्ण करण्यात आला. या टप्प्यात यानावरील इंजीनइंजिन सुमारे ५७ सेकंद चालविण्यात आले. यामुळे यानाचा उपनाभी बिंदू ५०४ कि.मी. वरून २०० कि.मी. वर आला तर अपनाभी बिंदूमध्ये (७,५०२ कि.मी.) बदल झाला नाही. या कक्षेत यानाचा परिभ्रमण काळ सुमारे साडे दहा तास होता.<ref name="ISRO 8 LOR">{{संकेतस्थळ स्रोत
|दुवा =http://www.isro.org/pressrelease/Nov10_2008.htm
|title =First Lunar Orbit Reduction Manoeuvre of Chandrayaan-1 Successfully Carried Out
ओळ १३६:
 
;तिसरा टप्पा
या मालिकेतील तिसरा टप्पा [[नोव्हेंबर ११]] रोजी संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी पार पाडण्यात आला. या टप्प्यात यानावरील इंजीनइंजिन सुमारे ३१ सेकंद चालविण्यात आले. यामुळे यानाचा उपनाभी बिंदू १८७ कि.मी. वरून १०१ कि.मी वर आला तर अपनाभी बिंदू २५५ कि.मी. वर स्थिर राहिला. या कक्षेत यानाचा परिभ्रमण काळ २ तास ९ मिनिटे होता..<ref name="HINDU 9 LOR">{{संकेतस्थळ स्रोत
|दुवा =http://www.hindu.com/2008/11/12/stories/2008111261331200.htm
|title =Chandrayaan’s orbit further reduced
ओळ १५५:
|title =Chandrayaan-I Impact Probe lands on moon
|अ‍ॅक्सेसदिनांक =2008-11-14
|प्रकाशक =[[Times Of India]]}}</ref> या घनाकृती प्रोबच्या चार बाजूवर भारताचा ध्वज चित्रित असल्यामुळे प्रतिकात्मकरित्या भारतीय ध्वज चंद्रावर पोहोचला आहे व हे साध्य करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे.<ref name="hindu.com"/>
 
एम.आय.पी. चंद्रयानापासून रात्री ८ वाजून ६ मिनिटांनी यशस्वीरीत्या वेगळा झाला. या जवळपास २५ मिनिटांच्या प्रवासात एम.आय.पी.ने चंद्राची अनेक छायाचित्रे काढून यानाला पाठविली, जी यानाने नंतर पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाला पाठविली. या प्रोबवरील अल्टिमिटर, चलचित्र कॅमेरा व मास स्पेक्ट्रोमीटर यांनी पाठविलेली माहिती नियोजित चंद्रयान-२ मोहिमेदरम्यान यानाला अलगद चंद्रावर उतरविण्यासाठी वापरण्यात येईल. चंद्राजवळ पोहोचल्यानंतर एम.आय.पी.वरील रॉकेट चालवून त्याच्या चंद्रावर आदळण्याचा वेग कमी करण्यात आला.<ref name="IBN-MIP">{{स्रोत बातमी