"गौतम बुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: Reverted दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २०२:
* '''नैतिक सिद्धान्ताचा प्रभाव'''
[[करुणा]] (दयाबुद्धी), [[प्रामाणिकपणा]], [[प्रेम]], [[परोपकार]], [[अहिंसा]], [[क्षमाशिलता]], [[शीलसंवर्धन]], यांसारख्या नैतिक बाबींवर बौद्ध धर्मात भर देण्यात आला. याचा वैदिक हिंदू धर्माच्या [[नियतिवाद]]ावर परिणाम झाला. यामुळेच बौद्ध धर्म हा हिंदू धर्माहून अगदी भिन्न असलेला स्वतंत्र व प्रभावशाली धर्म ठरला.
 
'''*सदाचारयुक्त आचरण*'''
 
तथागत बुद्धांनी माणसाला माणसासारखे जीवन जगण्यासाठी, सदाचारयुक्त होता आले पाहिजे, अशी शिकवण दिली.   त्यासाठी पापमुक्त होऊन चित्ताचे शोधन करीत राहणे आणि पुण्य कर्माचा संचय करणे अर्थात पुण्य कर्म संपादन करणे या तीन गोष्टी मनुष्याला साध्य करता आल्या, तर त्याचे जीवन सुखी होऊन त्याला सुखाचा खजिनाच सापडला असेच म्हणावे लागेल.  म्हणून तथागत बुद्धांनी धम्म उपदेश करताना खालील गाथेमधून जणू सुखाच्या खजिन्याचा मार्गच सांगितला आहे.
 
<nowiki>*</nowiki>सब्ब पापस्स अकरणं कुसलस्स उपसम्पदा ।*
 
<nowiki>*</nowiki>सचित्त परियोदपनं, एतं बुद्धान सासनं ।
 
* '''बौद्ध धर्माचे कलेतील योगदान'''
[[वास्तुविद्या]], लेण्यांचे आणि विहारांचे [[खोदकाम]] आदी क्षेत्रांत बौद्ध धर्माचे योगदान खूप मोठे आहे. त्या काळी विहारे, स्तूप, मंदिरे, लेणी (गुफा) -खोदकाम यांसारख्या वास्तुविद्या क्षेत्रांतील निर्मितीचा स्फोट झाला होता. त्यामुळे इतर धर्मीयांच्या कला क्षेत्रातील निर्मितीलाही चालना मिळाली. बौद्ध धर्माने लोकांना वास्तुविद्या विकासासाठी प्रोत्साहित केले आहे. सुंदर विहारे, मंदिरे, स्तंभ, स्तूपे यांसारख्या बांधकामांना वाव देऊन, हा विकास साध्य केला आहे. आज जगातील पहिले सर्वाधिक सुंदर असलेले धार्मिक प्रार्थनास्थळ [[थायलंड]] मधील पांढऱ्या रंगाचा एक अप्रतिम बुद्ध [[विहार]] आहे.