"एप्रिल ७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८:
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०६:|१९०६]] - माऊंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे नेपल्स शहर बेचिराख झाले.
 
* [[इ.स. १९३९:|१९३९]] - दुसरे महायुद्ध – इटालीने अल्बेनिया पादाक्रांत केले.
* १९०६: माऊंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे नेपल्स शहर बेचिराख झाले.
* [[इ.स. १९४०:|१९४०]] - पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्ण्वर्णीय अमेरिकन ठरले.
 
* १९३९: दुसरे महायुद्ध – इटालीने अल्बेनिया पादाक्रांत केले.
 
* १९४०: पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्ण्वर्णीय अमेरिकन ठरले.
 
* [[इ.स. १९४८|१९४८]] – [[जागतिक आरोग्य संघटना|जागतिक आरोग्य संघटेनेची]] स्थापना.
* [[इ.स. १९५५|१९५५ ]] :- पोर्तुगीजांनी गोवा सोडावा अशी मागणी गोवा कॉंग्रेसच्या अधिवेशनात मंजूर.
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[आय.बी.एम.]] तर्फे [[सिस्टम/३६०]] (System/360) ची घोषणा.
* [[इ.स. १९६९|१९६९]] :- आंतरजालाचा प्रतीकात्मक जन्मदिवस.
* [[इ.स. १९७८|१९७८]] :- अमेरिकन राष्ट्रध्यक्ष जिमी कार्टर यांनी न्यूट्रॉन बॉंबची निर्मिती पुढे ढकलली.
* [[इ.स. १९८९:|१९८९]] - लठ्ठा नावाच्या विषारी दारूने बडोदा येथे १२८ जणांचा बळी गेला.
* [[इ.स. १९९६:|१९९६]] - श्रीलंकेचे क्रिकेटपटू फलंदाज सनथ जयसूर्या यांनी सिंगरकरंडक स्पर्धेत १७ चेंडूंत अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम केला.
 
=== एकविसावे शतक ===
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_७" पासून हुडकले