"एप्रिल ६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४३:
 
== मृत्यू ==
 
* [[इ.स. १५२८|१५२८]] - [[आल्ब्रेख्त ड्यूरर]], [[:वर्ग:जर्मन चित्रकार|जर्मन चित्रकार]].
* [[इ.स. १९५५:|१९५५]] - धर्मभास्कर विनायक महाराजा मसूरकर
* [[इ.स. १९८३:|१९८३]] - जनरल [[जयंतो नाथ चौधरी]], [[भारतीय लष्करप्रमुख|भारताचे लष्करप्रमुख]] (१९६२]] - १९६६), हैदराबादचे लष्करी प्रशासक (१९४८]] - १९४९) व भारताचे कॅनडातील राजदूत, [[पद्‌मविभूषण ]]
* १९८१: शंकर धोंडो तथा मामा क्षीरसागर – मानवधर्माचे उपासक. विदर्भातील दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालय, कोल्हापूरचा ग्रामसेवाश्रम व कोरगावकर धर्मादाय संस्था, वरोड्याचे आनंदवन, माधानचे कस्तुरबाधाम, नागपूरचा मातृसेवासंघ, देवरुखचे मातृमंदिर इ. अनेक संस्थांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
* [[इ.स. १९८९:|१९८९]] - [[पन्नालाल पटेल]], [[ज्ञानपीठ पारितोषिक]] विजेते गुजराथीगुजराती कथा-कादंबरीकार. चारशेहून अधिक कथांचे २५ संग्रह, ३२ कादंबर्‍या, ५ नाटके, बालसाहित्य यासारखी विपुल साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे.
* १९८३: जनरल जयंतो नाथ चौधरी – भारताचे लष्करप्रमुख (१९६२ - १९६६), हैदराबादचे लष्करी प्रशासक (१९४८ - १९४९) व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण
* [[इ.स. १९९२|१९९२:]] - आयझॅक असिमॉव्ह, अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक आयझॅक असिमॉव्ह .
* १९८९: पन्नालाल पटेल – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार. चारशेहून अधिक कथांचे २५ संग्रह, ३२ कादंबर्‍या, ५ नाटके, बालसाहित्य यासारखी विपुल साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे.
* १९९२: अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक आयझॅक असिमॉव्ह
 
== प्रतिवार्षिक पालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_६" पासून हुडकले