"गोंदिया जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७:
|तालुक्यांची_नावे = १.गोंदिया, २.तिरोडा, ३.अर्जुनी मोरगाव, ४.आमगाव, ५.देवरी, ६.गोरेगाव, ७.सडक अर्जुनी, ८. सालेकसा.
}}
[[चित्र:MaharashtraGondiyaGondia in Maharashtra (India).pngsvg|thumb|गोंदिया जिल्ह्याचे स्थान]]
'''गोंदिया''' जिल्हाहा पूर्वी [[भंडारा जिल्हा|भंडारा जिल्ह्याचा]] एक भाग होता. गोंदिया जिल्हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] ईशान्य दिशेला असून [[मध्य प्रदेश]] व [[छत्तीसगढ]] राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर, लोकसंख्या १२,००,१५१ असून साक्षरता ६७.६७% आहे,.