"चंद्रपूर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=चंद्रपूर}}
[[चित्र:MaharashtraChandrapurChandrapur in Maharashtra (India).pngsvg|thumb|चंद्रपूर जिल्ह्याचे स्थान]]
'''चंद्रपूर जिल्हा''' हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. चंद्रपूरला आधी 'चांदा' म्हणत असत. चंद्रपूर ही [[गोंड]] राजांची राजधानी होती व नंतर १७ व्या शतकात [[नागपूर|नागपूरच्या]] भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले. इ.स.१९८१ ला चंद्रपूर जिल्ह्यातून नवा [[गडचिरोली जिल्हा]] वेगळा बनवला गेला. चंद्रपूर जिल्ह्याला ''काळ्या सोन्याची भूमी'' म्हणतात कारण जिल्ह्यात अनेक [[कोळसा]] खाणी आहेत. चंद्रपूरात अनेक [[चुना|चुन्याच्या]] खाणीदेखिल आहेत.
 
२३६

संपादने