"चीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Reverted to revision 1860387 by Sandesh9822 (talk): नवीन मजकूर जोडताना आधीचा काढू नका. (TW)
खूणपताका: उलटविले
छो शुद्धलेखन, replaced: एकेडमी → अकॅडेमी using AWB
ओळ ४३:
}}
 
'''चीन''' ([[इंग्रजी]]: China/ चायना; [[नवी चिनी चित्रलिपी]]: 中国; [[जुनी चिनी चित्रलिपी]]: 中國; [[फीनयीन]]: Zhōngguó; उच्चार: चॉंऽऽग्-कुओऽ; अर्थ: जगाच्या मध्यभागी वसलेला देश), अधिकृ्त नाव:- '''चीनचे जनतेचे प्रजासत्ताक''' ([[नवी चिनी चित्रलिपी]]: 中华人民共和国; [[जुनी चिनी चित्रलिपी]]: 中華人民共和國; [[फीनयीन]]: Zhōnghuá Rénmín Gònghéguó; उच्चार: [[मिडिया:चीन देशनाव उच्चार.ogg|चॉंऽऽग्-हुआऽ रऽन्-मीऽन् कोंग्-हऽ-कुओऽ]]) हा [[आशिया]]तला, जगातला सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. काही अहवालांनुसार, चीनमध्ये [[बौद्ध धर्म]] हा प्रमुख धर्म असून देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये ९१% किंवा १२२ कोटी लोकसंख्या ही [[बौद्ध]] धर्मीय आहे.<ref name="buddhaweekly.com">{{Cite web|url=https://buddhaweekly.com/buddhism-now-2nd-largest-spiritual-path-1-6-billion-22-worlds-population-according-recent-studies/|title=Buddhist Population 1.6 Billion According to Some Experts|date=4 ऑक्टो, 2015}}</ref>
 
चीनचे क्षेत्रफळ सुमारे ९६ लाख चौरस किलोमीटर आहे. भूप्रदेशाच्या आकारानुसार चीन जगातला तिसरा किंवा चौथा सर्वात मोठा [[देश]] आहे. चीनचा विस्तारित भूप्रदेश वैविध्यपूर्ण आहे. [[उत्तर]] आणि उत्तरपुर्वेला मंगोलिया आणि मध्य आशियानजिक गोबी आणि तलमाकन वाळवंटे आहेत तर नैर्ऋत्य आशियालगतच्या दक्षिणेकडच्या पाणथळ भूप्रदेशात कटिबंधीय अरण्ये आहेत. चीनचा पश्चिमेकडील भूभाग हा खडबडीत आणि उंचावलेला आहे. [[हिमालय]], काराकोरम, पामीर आणि थ्येन शान पर्वतरांगा याच भागात आहेत. [[तिबेट]]च्या पठारावरून निघणाऱ्या यांगत्से आणि पीत नदी या दोन पूर्ववाहिनी नद्या चीनमधील मोठ्या नद्या आहेत. चीन काळापासून [[भारत]] आणि चीन यांच्यामध्ये व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झालेले होते [[सम्राट हर्षवर्धन]]ाने चीनच्या दरबारात राजदूत पाठवला होता चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतामध्ये चीननांशुक असे नाव होते. चीनांशुकाला भारतात मोठी मागणी होती. प्राचीन भारतातील व्यापारी हे चीनांशुकाला पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवत असत हा व्यापार खुष्कीच्या मार्गाने चालत असे, त्या मार्गाला रेशीम मार्ग असेही म्हटले जात असे. भारतातील काही प्राचीन स्थळे या रेशीम मार्गाशी जोडलेली होती, त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई जवळ असलेले नालासोपारा हे होते. भारतात आलेले फायान आणि यंगसांग हे बौद्ध भिक्खू ही रेशीम मार्गानेच भारतात आले. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील चिनी सम्राट यांच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे बौद्धभिक्खू चीनमध्ये गेले. त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथांचे चिनी भाषेत रूपांतर केले, त्यानंतर चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली. बौद्ध धर्म [[जपान]], [[कोरिया]], व्हिएतनाम या देशांमध्येही पोहोचला.
ओळ ६६:
=== मोठी शहरे ===
{{मुख्य|चीनमधील शहरांची यादी}}
<center></center>
 
== धर्म ==
Line ८२ ⟶ ८१:
}}
 
[[बौद्ध धर्म]] हा चीनचा प्रमुख धर्म असून तो सर्वात संघटीत धर्म आहे. प्राचीन चिनी धर्म व बौद्ध धर्माचे अनुयायी येथे मोठ्या प्रमाणात राहतात. चीनच्या एकूण लोकसंख्येमध्ये ९१% (१२२ कोटी) लोकसंख्या ही [[बौद्ध]] धर्मीय आहे,<ref>{{Cite web|urlname=https://"buddhaweekly.com"/buddhism-now-2nd-largest-spiritual-path-1-6-billion-22-worlds-population-according-recent-studies/|title=Buddhist Population 1.6 Billion According to Some Experts|date=4 ऑक्टो, 2015}}</ref> चिनी बौद्धांची संख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. तसेच जगभरातील १०३ कोटी हिंदू धर्मीयांहून खूपच अधिक आहे. चीनमध्ये ताओवादी कन्फ्युशियसवादी हे सुद्धा बौद्ध धर्माचे पालन करतात. चीनमध्ये [[ख्रिश्चन]] लोकसंख्या ही २.५% (३.३ कोटी) आहे तर [[इस्लाम]] धर्माची लोकसंख्या ही अवघी १.५ % (२ कोटी) आहे. उरवर्तीत ५% लोकसंख्या ही अन्य धर्मिय व निधर्मींची आहे. चीन मध्ये बौद्ध [[मठ]] आणि [[विहार]] यांची संख्या जवळजवळ ३५,००० हून अधिक आहे आणि बौद्ध [[भिक्खू]] व [[भिक्खूनी]]ंची संख्या अडीच लाखाहून अधिक आहे. जगातील सर्वात मोठे निवासी बौद्ध विद्यालय [[लारूंग गार बुद्धिस्ट एकेडमीअकॅडेमी]] येथे असून बौद्ध धर्म व तत्त्वज्ञानाचे शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी देश-विदेशांतून लाखों विद्यार्थी येतात. १५४ मीटर उंच असलेला 'जगातील सर्वाधिक उंच [[पॅगोडा]]' ([[विहार]]) याच देशात आहे. [[स्प्रिंग टेंपल बुद्ध]] ही जगातील सर्वात उंच मुर्ती चीनमध्ये आहे आणि या मुर्तीची उंची एकूण उंची १५२ मीटर आहे. '''लेशान बुद्ध''' ही जगातील दगडाची सर्वात मोठी व उंच मुर्ती आहे याच देशात आहे. तसेच जगातील आकाराने सर्वात मोठी असलेली प्रचंड मोठी मुर्ती चीन मध्येच निर्मिली असून २ किलो मीटर डोंगर चिरून त्यात निद्रावस्थेतील भव्य [[बुद्ध]] मुर्ती साकारलेली आहे.
 
=== शिक्षण ===
Line १२७ ⟶ १२६:
 
=== दूरसंचार ===
चीन ही जगातील सर्वात मोठी टेलिकॉम<ref>{{जर्नल स्रोत|date=2020-01-30|title=List of countries by number of mobile phones in use|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=List_of_countries_by_number_of_mobile_phones_in_use&oldid=938278845|journal=Wikipedia|language=en}}</ref> बाजारपेठ आहे आणि सध्या पर्यंत जगातील कोणत्याही देशातील सर्वात जास्त सक्रिय सेलफोन आहेत, ज्यामध्ये २०१८ पर्यंत १ अब्ज ग्राहक आहेत. २०१८ पर्यंत दशलक्षपेक्षा जास्त इंटरनेट <ref>{{जर्नल स्रोत|date=2020-02-21|title=List of countries by number of Internet users|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=List_of_countries_by_number_of_Internet_users&oldid=941914274|journal=Wikipedia|language=en}}</ref> वापरकर्त्यांसह जगातील सर्वात मोठी इंटरनेट आणि ब्रॉडबॅंड<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-10-25|title=List of countries by number of broadband Internet subscriptions|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=List_of_countries_by_number_of_broadband_Internet_subscriptions&oldid=922972945|journal=Wikipedia|language=en}}</ref> वापरकर्त्यांची संख्या आहे - जे लोकसंख्येच्या सुमारे ४०% इतके आहे आणि जवळजवळ सर्वच मोबाइल देखील आहेत. २०१८ पर्यंत चीनच्या जवळपास संपूर्ण लोकसंख्येला ४G जी नेटवर्कमध्ये प्रवेश मिळाला होता. 2019 च्या सुरुवातीस, चीनमध्ये मोबाइल कनेक्शनची सरासरी वेग 30 Mbit / s (प्रति सेकंद मेगाबाइट) होती, जी अमेरिकेपेक्षा 9% कमी आहे.
 
=== वाहतूक ===
१९९० च्या उत्तरार्धात, राष्ट्रीय महामार्ग <ref>{{जर्नल स्रोत|date=2020-02-11|title=China National Highways|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=China_National_Highways&oldid=940237212|journal=Wikipedia|language=en}}</ref> आणि द्रुतगती महामार्गाचे <ref name="en.wikipedia.org">{{जर्नल स्रोत|date=2020-02-11|title=Expressways of China|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Expressways_of_China&oldid=940215363|journal=Wikipedia|language=en}}</ref> नेटवर्क तयार करून चीनच्या राष्ट्रीय रस्ता नेटवर्कचे लक्षणीय विस्तार करण्यात आले. २०१८ मध्ये, चीनच्या महामार्गांची<ref>{{जर्नल स्रोत|datename=2020-02-11|title=Expressways of China|url=https://"en.wikipedia.org"/w/index.php?title=Expressways_of_China&oldid=940215363|journal=Wikipedia|language=en}}</ref> एकूण लांबी १,४२,५०० किमी (८८,५००मैल) पर्यंत पोहोचली होती, जी जगातील सर्वात लांब महामार्ग प्रणाली<ref>{{जर्नल स्रोत|date=2020-02-16|title=List of countries by road network size|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=List_of_countries_by_road_network_size&oldid=941039930|journal=Wikipedia|language=en}}</ref> बनली आहे आणि चीनच्या रेल्वेने २०१७ पर्यंत १,२७,००० किमी लांबी गाठली. २०१८च्या अखेरीस, चीनच्या हाय-स्पीड रेल्वे <ref>{{जर्नल स्रोत|date=2020-02-20|title=High-speed rail in China|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=High-speed_rail_in_China&oldid=941716612|journal=Wikipedia|language=en}}</ref> नेटवर्कने जगातील एकूण ६०% पेक्षा अधिक प्रतिनिधित्व करणारे २९,००० किमी लांबी गाठली.१९९१ मध्ये, यांग्त्झी नदीच्या मुख्य भागावर फक्त सहा पूल होते, जे देशाला उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील भागांमध्ये विभाजित करतात. ऑक्टोबर २०१४ पर्यंत असे ८१ पूल व बोगदे होते. ऑटोमोबाईल्ससाठी चीन ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे, चीनने विक्री व उत्पादन या दोन्ही बाबतीत अमेरिकेला मागे टाकले आहे. २०१६ मध्ये प्रवासी कारची विक्री २४ दशलक्ष ओलांडली. चीनच्या रोड नेटवर्कच्या वेगाने होणा-या वाढीचा दुष्परिणाम वाहतुकीच्या अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाला आहे, शक्यतो कारण म्हणून उल्लेखित असुरक्षित रहदारी कायद्यांचा उल्लेख केला गेला.  केवळ २०११ मध्ये, जवळपास ६२,००० लोक रस्ते अपघातात मरण पावले.
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चीन" पासून हुडकले