"पक्षी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १२:
 
कुठल्याही पक्ष्याला तीन प्रकारची पिसे असतात.
# बाह्य पिसे- ही पिसे सर्वांत बाहेरची असतात.यांना कॉंटूर पिसे अथवा पेने असे म्हणतात. याच पिसांचे रंग एका जातीच्या पक्ष्याला दुसर्‍यादुसऱ्या जातीपासून वेगळे ठरवतात. यांत साधारणपणे शेपटीची पिसे, उड्डाणांची पिसे व इतर बाह्य पिसे यांचा समावेश होतो.
# अंतर्बाह्य पिसे- या पिसांना प्ल्युमुले असे म्हणतात. ही पिसे लवचीक असतात व बाह्य पिसांखाली दडलेली असतात.
# अंतर्गत पिसे- ही पिसे सर्वांत आतमध्ये असतात व केसांच्या लवीप्रमाणे दिसतात. जोपर्यंत वरची पिसे आहेत तोवर ही पिसे दिसत नाहीत. ही पिसे उड्डाणात भाग घेत नाहीत.
ओळ ७९:
 
== भारतीय पक्षी ==
पक्ष्यांच्या ८५०० पैकी भारतात एकूण १२०० जातीचे पक्षी आढळतात. स्थानिक जातींप्रमाणेच स्थलांतरित जातींचीही संख्या पुष्कळ आहे. कावळा, कबूतर व चिमणी हे भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे पक्षी आहेत. भारतात आढळणार्‍याआढळणाऱ्या पक्ष्यांची माहिती देणारी अनेक पुस्तके मराठी-इंग्रजीत आहेत. त्यांपैकी काही ही :-
* निसर्गाचे मित्र (दैनिक सकाळमध्ये आठवड्यातून एकदा असे सतत तीन वर्षे प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह; लेखक मिलिंद गुप्ते)
* महाराष्ट्रातील १०० सामान्य पक्षी (मोफत ई-पुस्तक)(लेखक - डॉ. राजू कसंबे)
ओळ ९६:
 
== पक्षी निरीक्षण ==
पक्षीनिरीक्षण हा अतिशय आनंददायक छंद आहे. त्याची सुरुवात करतानाच्या काही मुलभूतमूलभूत गोष्टींचा येथे उहापोहऊहापोह केलेला आहे.
 
'''पक्षी निरीक्षण कोठे करावे'''
ओळ १०४:
'''पक्षी निरीक्षणाला कधी जावे'''
 
बहुतेक प्रजातीचे पक्षी (दिवाचार) सकाळी व सायंकाळी जास्त क्रियाशील असतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळी पक्षी निरीक्षणाला गेल्यास जास्त गतिविधि बघायला मिळते. पक्ष्यांचे गायन, उदा. दयाळ (Oriental Magpie Robin ), नाचण (Fantail), भूकस्तूर (Grounthrush), शामा (Shama), कोकीळ ऐकायचे असतील तर मात्र सूर्योदयापूर्वी इच्छित स्थळी पोचनेपोचले पाहिजे. काही पक्षी मात्र सायंकाळी व रात्री कार्यशील (निशाचर) असतात, उदा. घुबड, पिंगळारातवा, करवानक (Stone-Curlew or Thick-knee). हे पक्षी बघायचे असतील, त्यांचे आवाज ऐकायचे असतील मात्र सायंकाळी अथवा रात्री बाहेर पडायला हवे. हिवाळ्यात आपल्या देशात अनेक प्रजातीचे पक्षी स्थलांतर करून येतात. पावसाळ्यात व उन्हाळ्यात अनेक स्थानिक पक्षी पिलांना जन्म देतात. त्यामुळे तिन्ही ऋतू पक्षी निरीक्षण करायला चांगले असतात.
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पक्षी" पासून हुडकले