"पक्षी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Marathinibandh (चर्चा) यांनी केलेले बदल Billinghurst यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
== उत्पत्ती ==
पक्ष्यांची उत्पत्ती प्राचीनकालीन [[डायनासॉर]]पासून झाल्याचे मानण्यात येते. सुरुवातीला ही कल्पना पटणे थोडेसे कठीण होते. कारण डायनासॉर थंड रक्ताचे सरपटणारे प्राणी, तर पक्षी उष्णरक्तीय उडणारे प्राणी. मात्र, उत्खननात सापडलेल्या पुराव्यांमुळे. ही कल्पना सत्य असल्याचे दिसून आले. गेल्या शतकात जर्मनीतील एका खाणीत [[आर्कीऑपटरिक्स|आर्चिओप्टेरिक्स]] या पक्ष्याचा [[सांगाडा]] मिळाला. या सांगाड्याला पंखांची रचना होती व पंखामध्ये पक्ष्यांमध्ये न आढळणार्‍या नख्या होत्या. सांगाड्यात सरपटणार्‍या प्राण्यांना असतात तशा जबड्याऐवजी आजच्या पक्ष्यात आढळणारी [[चोच]] होती. शिवाय पक्ष्यांमध्ये नसलेली लांब शेपटी होती. अशा प्रकारे या उत्क्रांतीमधील महत्त्वाच्या दुवा असलेल्या त्या सांगाड्याने सिद्ध केले की पक्षी हे सरपटणार्‍या प्राण्यांपासून बनले असले पाहिजेत. आजच्या पक्ष्यांच्या [[कवटी]]ची रचना व [[रक्त]]ातील [[लालपेशी]] ह्या सरपटणार्‍यासरपटणाऱ्य प्राण्यांशी साधर्म्य सांगणार्‍यासांगणाऱ्या आहेत. तसेच पक्ष्यांच्या पावलांवरील खवले व नख्यांची रचना, नखे दुमडायची पद्धत ह्या गोष्टीही सरपटणार्‍यासरपटणाऱ्या प्राण्यांशी जवळचे नाते सांगतात. पक्षीही सरपटणार्‍यासरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे [[अंडी]] घालतात. अंड्याचे कवच व आतील रचना या गोष्टीही मिळत्याजुळत्या आहेत. ज्याप्रमाणे काही सरपटणारे प्राणी नियमितपणे आपल्या कातडीची [[कात]] टाकतात तसेच काही पक्षी अजूनही आपली [[पिसे]] झडून पाडतात व नवीन पिसे धारण करतात. जीवशास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे पक्ष्यांची पिसे ही जनावरांच्या [[खवले|खवल्यांचे]] बदललेले रूप आहे.
 
== शरीर रचना ==
[[चित्र:Birdmorphology.svg|thumb|right|300 px|1 चोच , 2 डोके, 3 पापणी, 4 बुब्बुळ, 5 Mantle, 6 Lesser [[covert (feather)|coverts]], 7 Scapulars, 8 Median८Median coverts, 9 Tertials, 10१० Rump, 11११ Primaries, 12१२ बूड, 13१३ जांघ, 14१४ Tibio-tarsal articulation, 15१५ Tarsus, 16१६ पाय, 17१७ नडगी, 18१८ पोट, 19१९ Flanks, 20२० छाती, 21२१ गळा, 22२२ Wattle]]पक्ष्यांचे शरीराचे तापमान ३८° ते ४४° इतके असते व ते साधारणपणे सस्तन प्राण्यांपेक्षा थोडेच जास्तच असते. त्यांची पिसे ही उत्तम उष्णतारोधकाचे काम करतात, त्यामुळे त्यांना शरीराचे तापमान कायम ठेवणे सोपे जाते. पिसांचा उपयोग थंड प्रदेशात अतिशय चांगला होतो व जर खाणे पिणेखाणेपिणे व्यवस्थित मिळाल्यास बाहेरील तापमान कमी असतानाही अतिशय निवांतपणे जीवन कडक थंडीतही जीवन व्यतीत करतात. परंतु याच उष्णतारोधक पिसांचा त्यांना उष्ण वातावरणात तोटा होण्याची शक्यता असते. पक्ष्यांची हालचाल इतर कोणत्याही प्राण्यांपेक्षा जास्त असते त्यामुळे त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर उष्णतादेखील निर्माण होते. सस्तन प्राण्यांमध्ये घाम आणणार्‍याआणणाऱ्या स्वेद ग्रंथी असतात. त्या तापमान नियंत्रणाचे काम करतात. पक्ष्यांना अश्या स्वेद ग्रंथी नसतात. यामुळे उष्ण तापमानात हालचालीमुळे त्यांना ताप येउनयेऊन मृत्यू ओढावण्याची शक्यता झाली असती. परंतु, निसर्गाने त्यांना फुफ्फुसांमध्ये हवेचे फुगे दिले आहेत. त्यांमुळे पक्ष्यांचे जादा उष्णता निर्मूलनाचे काम पटकन होते.
 
पक्ष्यांची पिसे विविधरंगी असतात. पक्ष्याला शरीराच्या विविध भागांवर अनेक रंगाची पिसे असतात. हे रंग एका जातीच्या पक्ष्याला दुसर्‍यादुसऱ्या जातीच्या पक्ष्याहून वेगळे करतात. नर-मादीचे रंगही वेगळे असतात. सामान्यतः पक्ष्यांमध्ये नर अधिक सुंदर असतो.
 
कुठल्याही पक्ष्याला तीन प्रकारची पिसे असतात.
ओळ ५६:
=== खाद्य ===
[[चित्र:BirdBeaksA.svg|thumb|right|Feeding adaptations in beaks]]
पक्ष्यांमध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रचंड विविधता आढळून येते. फुलांतील मकरंद, फळे, लहान रोपे,छोटे प्राणी, साप, व विविध प्रकारचे किडे पक्षी खातात. काही शिकारी पक्षी वगळता किडे हे बहुतांशी पक्ष्यांचे आवडते अन्न आहे., किंबहुना किड्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठीच पक्ष्यांचा जन्म झाला आहे असे मानण्यात येते. पक्ष्यांना दात नसल्याने ते चोचीने खाद्य प्रथम जितके लहान आकारात तोडता येईल तितके तोडतात व लगेच गिळतात. चर्वणाची पुढील प्रक्रिया पोटात पार पडते.शेवाळ् शेवाळे हे महत्त्ववाचेमहत्त्वाचे अन्न आहे.
 
== स्थलांतर ==
ओळ ६५:
# सुरक्षितता - शिकाऱ्यांपासून सुरक्षितता
# पिल्लांच्या प्रशिक्षणासाठी
# उदाहरणार्थ: ककु-हेकॊकिळा ही उत्तर प्रदेशातून मार्चच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात येतात.येते व ऑगस्टमध्ये दक्षिण भारताकडे स्थलांतर करतातकरते.
 
== पक्षांची घरटी ==
पक्ष्यांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो, बीजप्रसार होतो, निसर्गाची सुंदरता वाढते. सकाळी सकाळी पक्ष्यांचे सुमधुर आवाजाने आपणमाणूस ताजेतवानेताजेतवाना होतो.
 
== शेतकऱ्यांचे मित्र ==
साप, बेडूक, फुलपाखरे, मधमाश्या कोंबड्या, शेळ्या असे अनेक प्राणी शेतकऱ्याचे मित्र असतात. सर्व पक्षी शेतातील धान्य खाऊन फस्त करतात अशी एक गैरसमजूत आहे. काही पक्षी शेतातील धान्य खात नसून पिकाची काढणी झाल्यावर शेतात पडलेले दाणे टिपतात. निसर्गातील कीड नियंत्रण आणि सारपटणाऱ्या प्राण्यांचे संतुलन राखण्याचे काम पक्षी करतात.
 
पिकांचे नुकसान करतात म्हणून अमेरिकेतील लोकांनी कॅरोलविना पॅराकीट या पोपटाच्या सुंदर प्रजातीचा वंशच संपवून टाकला. माअोच्यामाओच्या आदेशानंतर चिनी नागरिकांनी लाखो चिमण्यांची कत्तल केली, त्याचा परिणाम शेतीवर झाल्याने चीनला उपासामारीचा सामना करावा लागला. पीक उत्पादनच न झाल्याने लाखो लोक मृत्युमुखी पडले. शेवटी चीन सरकारला रशियातून चिमण्या आयात कराव्या. सायंकाळच्या वेळी शेतामध्ये आपल्यला पक्ष्याचे थवे बघायला मिळतात. ते बघून मन प्रसन्नाप्रसन्न होते.
 
== पुस्तक ==
ओळ ९४:
* Birds of Southern India (Helm Field Guides) (इंग्रजी; लेखक - रिचर्ड ग्रिमेट आणि टिम इन्स्किप)
* Birds of Sri Lanka (Helm Field Guides) (इंग्रजी; लेखक - दीपल वराकगोडा, कॅरोल इन्स्किप, टिम इन्स्किप आणि एकजण)
 
== पक्षी निरीक्षण ==
पक्षीनिरीक्षण हा अतिशय आनंददायक छंद आहे. त्याची सुरुवात करतानाच्या काही मुलभूत गोष्टींचा येथे उहापोह केलेला आहे.
Line ९९ ⟶ १००:
'''पक्षी निरीक्षण कोठे करावे'''
 
पक्षीनिरीक्षणासाठी जंगलात जावे लागते असे नाही. आपल्या घराजवळशहरी बगिच्यात, रहदारीच्या रस्त्यावर सुद्धा पक्षी असतात. अर्थात प्रत्येक ठिकाणी त्यांची विविधता कमी अधिक प्रमाणात असते. त्यामळे आपणास जमेल तसे पक्षीनिरीक्षणास सरुवातसुरुवात करता येते.खूप दूरच्या ठिकाणी जाणे शक्य नसल्यास आपल्या परिसरातील मोजक्या पक्ष्यांची वर्तणूक अधिक सखोल निरीक्षणे नोंदवून ठेवावीत. त्यामुळे आपल्याला पक्ष्यांच्या जीवनात डोकावून बघता येईल. कुठल्याही गावाच्या, खेड्याच्या बाहेर असलेले माळरानझुडूपी जंगल, नदी नाले कितीतरी प्रजातीच्या पक्ष्यांचा अधिवास असते. अशा ठिकाणी पक्षीनिरीक्षणाला गेल्यास वेळ सत्कारणी लागतो.
बघता येईल. कुठल्याही गावाच्या, खेड्याच्या बाहेर असलेले माळरानझुडूपी जंगल, नदी नाले कितीतरी प्रजातीच्या पक्ष्यांचा अधिवास असते. अशा ठिकाणी पक्षीनिरीक्षणाला गेल्यास वेळ सत्कारणी लागतो.
 
'''पक्षी निरीक्षणाला कधी जावे'''
 
बहुतेक प्रजातीचे पक्षी (दिवाचार) सकाळी व सायंकाळी जास्त क्रियाशील असतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळी पक्षी निरीक्षणाला सल्यासगेल्यास जास्त गतिविधि बघायला मिळते. पक्ष्यांचे गायन, उदा. दयाळ (Oriental Magpie Robin ), नाचण (Fantail), भूकस्तूर (Grounthrush), शामा (Shama), कोकीळ ऐकायचे असतील तर मात्र सूर्योदयापूर्वी इच्छित स्थळी पोचने पाहिजे. काही पक्षी मात्र सायंकाळी व रात्री कार्यशील (निशाचर) असतात, उदा. घुबड, पिंगळारातवा, करवानक (Stone-Curlew or Thick-knee). हे पक्षी बघायचे असतील, त्यांचे आवाज ऐकायचे असतील मात्र सायंकाळी अथवा रात्री बाहेर पडायला हवे. हिवाळ्यात आपल्या देशात अनेक प्रजातीचे पक्षी स्थलांतर करून येतात. पावसाळ्यात व उन्हाळ्यात अनेक स्थानिक पक्षी वीणपिलांना करतातजन्म देतात. त्यामुळे तिन्ही ऋतू पक्षी निरीक्षण करायला चांगले असतात.
 
== संदर्भ ==
ओळ ११४:
* [http://www.flickr.com/groups/marathi/discuss/72157612766100485/ Bird Names (English-Marathi)]
* [http://bnhs.org/bnhs/files/FINAL_BIRD_NAMES_20_FEb_2015_by_Dr_Raju_Kasambe.pdf पक्ष्यांची मराठी नावे (२)]
* महाराष्ट्रात आढळणार्‍याआढळणाऱ्या ५७७ पक्षी प्रजातींच्या [http://bnhs.org/bnhs/files/Final_Marathi_Bird_Name_21-1-2016.pdf प्रमाण मराठी नावांची पुस्तिका] महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांचेद्वारा २३ जानेवारी २०१६ रोजी प्रकाशित करण्यात आली.
 
[[वर्ग:पक्षी|*]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पक्षी" पासून हुडकले