"माहिम खाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''माहीमची खाडी''' ही [[मुंबई]] शहरातील [[अरबी समुद्र|अरबी समुद्रावरील]] खाडी आहे. मुंबईमधून वाहणारी [[मिठी नदी]] या खाडीद्वारे [[माहीम]]जवळ समुद्रास मिळते. ह्याही खाडीतखाडी [[खारफुटी|खारफुटींची]] झाडेझाुडपाांनी (स्थानिक भाषेत-तिवटाच्या (तीव्रटांची झाडेझाडांनी) वेढलेलेवेढलेली आहे. [[धारावी]]च्या वसाहतीतून येणारे सांडपाणी खाडीत सोडल्याने खाडी प्रदूषित झाली आहे, आणि त्याचा प्रभाव ह्या खारफुटीवर पडत आहे, ती झाडे नामशेष होण्याचा मार्गावर आहेत.
 
==इतिहास==
माहीम हा मुंबई मधील एक बेट कोळीवाडा आहे. माहीमला आणि [[वांद्रे|वांद्र्याला]] एकत्र जोडण्यासाठी माहीम कॉजवे (कोळीवाडा) येथेनावाचा एक पूल आहे. हा पूल सन १८४१ आणि १८४६ मध्ये सर [[जमशेटजी जीजीभॉय]] यांच्या पत्नी [[लेडी जीजीभॉय]] यांच्या नावे लोकांसाठी दान करण्यात आला, त्यावेळी त्याचा खर्च अंदाजे रु १,५७,०००/- इतका आला होता.
 
[[वर्ग:मुंबई]]