"बिली जीन किंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो विषयाशी संबंधित दुवा
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३३:
 
{{विस्तार|टेनिस खेळाडू}}
'''बिली जीन मॉफिट-किंग''' अमेरिकेची अव्वल टेनिसपटू होती. बिली किंग ३९ ग्रँड स्लॅम स्पर्धांतील विजेती खेळाडू आहे. यातील १२ विजेतिपदे महिला एकेरीतील, १६ विजेतिपदे महिला दुहेरीत व ११ विजेतिपदे मिश्र दुहेरीतील आहेत. टेनिस खेळाबरोबरच बिली किंगने स्त्री-पुरुष समानतेसाठी, तसे महिलांच्या सामाजिक न्यायासाठीही लढली. वयाच्या २९ व्या वर्षी १९७३ मध्ये बॅटल ऑफ सेक्सेस <ref>https://kheliyad.com/the-story-of-billie-jean-king/</ref> या प्रदर्शनीय सामन्यात तिने बॉब रिग्स या ५५ वर्षीय खेळाडूला पराभूत केले. महिला टेनिस संघटना व वुमेन स्पोर्टस फाउंडेशनची ती संस्थापक आहे.
 
[[वर्ग:अमेरिकेचे टेनिस खेळाडू|किंग, बिली जीन]]