"महाराष्ट्र केसरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो विषयाशी संबंधित दुवा
ओळ २:
 
सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले. अशी चांदीची पहिली गदा कुस्तीवीर मामासाहेब मोहोळ यांना मिळाली. २००८ पासून विजेत्यांना चांदीची गदा आणि ५१ हजार रुपये रोख रक्कम मिळू लागली. या स्पर्धेतील विजेते सरकारी नोकरीसाठी क्रीडा शेत्रातील राखीव जागांसाठी अर्ज करू शकतात.
विजय चौधरी हा भारतीय कुस्तीपटू आणि तीन वेळा महाराष्ट्र केसरी विजेतेपद विजेता आहे. तर २०१४ ते २०१६ चा महाराष्ट्र केसरी [[जळगाव]]चा [[विजय चौधरी]] <ref>https://kheliyad.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95/</ref> हा आहे.
२०१७ चा महाराष्ट्र केसरी किताब [[पुणे|पुण्याचा]] [[अभिजित कटके]] याने मिळवला. मुंबईच्या [[नरसिंग यादव]] याने २०११ ते २०१३ असे सलग तीन किताब मिळवले तर २०१४ ते २०१६ चा महाराष्ट्र केसरी [[जळगाव]]चा [[विजय चौधरी]] हा आहे.
 
ओळ ५५:
५३) पैलवान विजय चौधरी-२०१४
५४) पैलवान विजय चौधरी-२०१५
५५) पैलवान विजय चौधरी-२०१६
५६) पैलवान अभिजीत कटके-२०१७
५७) पैलवान बाला रफीक शेख - २०१८,58)पैलवान हर्षवर्धन उर्फ हर्षल सदगीर-2019 <ref>https://kheliyad.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D/</ref>