"उमर गुल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो विषयाशी संबंधित माहिती
छो विषयाशी संबंधित छोटासा बदल
ओळ ११४:
 
==संदर्भ==
'''उमर गुल''' ('''उर्दू:''' عمرگل‎, '''पश्तो:''' عمرګل‎) ('''जन्म''' १४ एप्रिल १९८४) एक पाकिस्तानी क्रिकेट प्रशिक्षक व माजी क्रिकेटपटू आहे. ते सध्या क्वेटा ग्लॅडिएटर्सचे सध्याचे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. आपल्या भेदक गोलंदाजीमुळे ते ‘गुलडोझर’ या टोपणनावाने ओळखले जात. <ref>https://kheliyad.com/pakistan-pacer-umar-gul-announces-retirement-of-cricket/</ref>
 
{{संदर्भयादी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/उमर_गुल" पासून हुडकले